"अरबी लिपी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अरबी वर्णमाला कडे पुनर्निर्देशित
 
छो अरबी वर्णमाला ला असणारे पुनर्निर्देशन हटविले
खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले
ओळ १: ओळ १:
'''अरबी लिपी''' ही जगामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी [[लिपी]] आहे. अरबी लिपी [[मध्य-पूर्व]] व [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेमधील]] [[अरबी भाषा|अरबी]], [[फारसी भाषा|फारसी]], [[दारी भाषा|दारी]], [[उय्गुर भाषा|उय्गुर]], [[कुर्दी भाषाs|कुर्दी]], [[पंजाबी भाषा|पंजाबी]], [[सिंधी भाषा|सिंधी]], [[बाल्टी भाषा|बाल्टी]], [[बलुची भाषा|बलुची]], [[पश्तो भाषा|पश्तो]], [[लुरी भाषा|लुरी]], [[उर्दू]], [[काश्मिरी भाषा|काश्मिरी]], [[रोहिंग्य भाषा|रोहिंग्य]], [[सोमाली भाषा|सोमाली]] इत्यादी अनेक भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते. १६व्या शतकापर्यंत [[स्पॅनिश भाषा|स्पॅनिश]] तसेच १९२८ सालापर्यंत [[तुर्की भाषा|तुर्की]] ह्या भाषा देखील अरबी लिपीमध्येच लिहिल्या जात असत.
#पुनर्निर्देशन [[अरबी वर्णमाला]]

[[अरबी वर्णमाला]] व [[फारसी वर्णमाला]] ह्या दोन प्रमुख वर्णमाला अरबी लिपीपासूनच तयार झाल्या आहेत.

[[वर्ग:लिप्या]]

१६:०७, ७ डिसेंबर २०२१ ची आवृत्ती

अरबी लिपी ही जगामधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वापरली जाणारी लिपी आहे. अरबी लिपी मध्य-पूर्वउत्तर आफ्रिकेमधील अरबी, फारसी, दारी, उय्गुर, कुर्दी, पंजाबी, सिंधी, बाल्टी, बलुची, पश्तो, लुरी, उर्दू, काश्मिरी, रोहिंग्य, सोमाली इत्यादी अनेक भाषा लिहिण्यासाठी वापरली जाते. १६व्या शतकापर्यंत स्पॅनिश तसेच १९२८ सालापर्यंत तुर्की ह्या भाषा देखील अरबी लिपीमध्येच लिहिल्या जात असत.

अरबी वर्णमालाफारसी वर्णमाला ह्या दोन प्रमुख वर्णमाला अरबी लिपीपासूनच तयार झाल्या आहेत.