बाल्टी भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
बाल्टी
بلتی སྦལ་འཐུས་
Balti language.png
स्थानिक वापर भारत, पाकिस्तान
प्रदेश लडाख, बाल्टिस्तान
लोकसंख्या ४,९१,०००
भाषाकुळ
चिनी-तिबेटी
  • तिबेटो-कनौरी
लिपी तिबेटी लिपी, फारसी वर्णमाला
भाषा संकेत
ISO ६३९-३ bft

बाल्टी (ལ་དྭགས་སྐད་) ही दक्षिण आशियातील तिबेटी भाषासमूहामधील एक भाषा आहे. ही भाषा प्रामुख्याने पाकिस्तानच्या गिलगिट-बाल्टिस्तान ह्या प्रदेशामध्ये तसेच भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशातील लेहकारगिल ह्या जिल्यांमध्ये वापरली जाते. भारताच्या लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशामध्ये वापरली जाते. बाल्टिस्तानमधील स्कर्दू, तसेच लडाखमधील कारगिल, लेह, तुर्तुक लेह ह्या गावांमधील ही एक प्रमुख भाषा आहे. ही भाषा तिबेटी भाषासमूहामधील असली तरीही ती तिबेटीसोबत मिळतीजुळती नाही.

हेसुद्धा पहा[संपादन]