"अलायंझ अरेना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q127429
मूळ स्रोतातून हे चित्र काढले गेल्यामुळे मराठी विकिपीडियावरुनही ते काढण्यात येत आहे.
ओळ ३८: ओळ ३८:
| संकेतस्थळ = [http://www.allianz-arena.de/en/ संकेतस्थळ]
| संकेतस्थळ = [http://www.allianz-arena.de/en/ संकेतस्थळ]
}}
}}
[[चित्र:Allianzarenacombo.jpg|thumb|right|200 px|अलायंझ अरेनामध्ये बायर्न म्युनिक खेळत असताना तांबड्या, टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन खेळत असताना निळ्या तर {{fbname|Germany}} खेळत असताना पांढऱ्या रंगांचे दिवे लावले जातात.]]
[[चित्|thumb|right|200 px|अलायंझ अरेनामध्ये बायर्न म्युनिक खेळत असताना तांबड्या, टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन खेळत असताना निळ्या तर {{fbname|Germany}} खेळत असताना पांढऱ्या रंगांचे दिवे लावले जातात.]]
'''अलायंझ अरेना''' ({{lang-de|Allianz Arena}}) हे [[जर्मनी]] देशाच्या [[म्युनिक]] शहरामधील एक [[फुटबॉल]] [[स्टेडियम]] आहे. [[२००६ फिफा विश्वचषक]]ासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचा वापर सध्या [[बायर्न म्युनिक]] व [[टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन]] हे दोन फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळण्याकरिता करतात. ६९,९०० आसनक्षमता असलेले अलायंझ अरेना हे [[डॉर्टमुंड]]मधील [[सिग्नल इडूना पार्क]] व [[बर्लिन]]मधील [[ऑलिंपियास्टेडियोन]] खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.

२३:४३, ६ डिसेंबर २०१९ ची आवृत्ती

अलायंझ अरेना
स्थान म्युनिक, जर्मनी
बांधकाम सुरूवात २१ ऑक्टोबर २००२
उद्घाटन ३० मे २००५
बांधकाम खर्च ३४ कोटी युरो
आसन क्षमता ६९,९००
संकेतस्थळ संकेतस्थळ
वापरकर्ते संघ/स्पर्धा
बायर्न म्युनिक
टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन

[[चित्|thumb|right|200 px|अलायंझ अरेनामध्ये बायर्न म्युनिक खेळत असताना तांबड्या, टे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन खेळत असताना निळ्या तर जर्मनी खेळत असताना पांढऱ्या रंगांचे दिवे लावले जातात.]] अलायंझ अरेना (जर्मन: Allianz Arena) हे जर्मनी देशाच्या म्युनिक शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. २००६ फिफा विश्वचषकासाठी बांधण्यात आलेल्या ह्या स्टेडियमचा वापर सध्या बायर्न म्युनिकटे.एस.फाउ. १८६० म्युन्शेन हे दोन फुटबॉल क्लब आपले यजमान सामने खेळण्याकरिता करतात. ६९,९०० आसनक्षमता असलेले अलायंझ अरेना हे डॉर्टमुंडमधील सिग्नल इडूना पार्कबर्लिनमधील ऑलिंपियास्टेडियोन खालोखाल तिसऱ्या क्रमांकाचे मोठे स्टेडियम आहे.

२००६ फिफा विश्वचषक

तारीख वेळ संघ #१ निकाल संघ #२ फेरी प्रेक्षक
९ जून २००६ 18.00 जर्मनीचा ध्वज जर्मनी 4–2 कोस्टा रिकाचा ध्वज कोस्टा रिका गट अ (प्रारंभिक सामना) 69,451
१४ जून २००६ 18.00 ट्युनिसियाचा ध्वज ट्युनिसिया 2–2 सौदी अरेबियाचा ध्वज सौदी अरेबिया गट ह 69,451
१८ जून २००६ 18.00 ब्राझीलचा ध्वज ब्राझील 2–0 ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया गट फ 69,451
२१ जून २००६ 21.00 कोत द'ईवोआरचा ध्वज कोत द'ईवोआर 3–2 सर्बिया आणि माँटेनिग्रोचा ध्वज सर्बिया आणि माँटेनिग्रो गट क 69,451
२४ जून २००६ 17.00 जर्मनीचा ध्वज जर्मनी 2–0 स्वीडनचा ध्वज स्वीडन उप-उपांत्यपूर्व फेरी 69,451
५ जुलै २००६ 21.00 पोर्तुगालचा ध्वज पोर्तुगाल 0–1 फ्रान्सचा ध्वज फ्रान्स उपांत्यफेरी 69,451

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: