"संसद भवन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ओळ १८: ओळ १८:


[[वर्ग:भारतीय संसद]]
[[वर्ग:भारतीय संसद]]
[[वर्ग:नवी दिल्ली मधील वास्तू व इमारती]]

०५:०७, १ ऑगस्ट २०१५ ची आवृत्ती

भारतीय संसद ज्या इमारतीत सभा घेतात त्यास संसद भवन म्हणतात. १९१२-१३ साली ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळकार इमारतीची रचना केली. इमारतीचे बाह्य वर्तुळकार गच्छीस २५७ ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपतीभवन जवळ आहे.

छायाचित्रे