डी.एन. नगर मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डी.एन. नगर
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक प्रवेशद्वार
स्थानक तपशील
पत्ता अंधेरी (पश्चिम), मुंबई
गुणक 19°07′42″N 72°49′49″E / 19.12833°N 72.83028°E / 19.12833; 72.83028
मार्ग मार्ग १
इतर माहिती
मालकी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण
चालक मुंबई मेट्रो वन प्रा. लि.
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
टर्मिनस
मार्ग १
मार्गे घाटकोपर

डी.एन. नगर हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक स्थानक आहे. हे स्थानक अंधेरी उपनगराच्या पश्चिम भागात स्थित आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.