चकाला (जे.बी. नगर) मेट्रो स्थानक
Appearance
चकाला (जे.बी.नगर) मुंबई मेट्रो स्थानक | |||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
स्थानक प्रवेशद्वार | |||||||||||
स्थानक तपशील | |||||||||||
पत्ता | जे.बी.नगर, अंधेरी (पूर्व), मुंबई | ||||||||||
गुणक | 19°06′44″N 72°52′3″E / 19.11222°N 72.86750°E | ||||||||||
मार्ग | मार्ग १ | ||||||||||
इतर माहिती | |||||||||||
मालकी | मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण | ||||||||||
चालक | मुंबई मेट्रो वन प्रा. लि. | ||||||||||
सेवा | |||||||||||
|
चकाला (जे.बी.नगर) हे मुंबई मेट्रोच्या मार्ग १ वरील एक रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मुंबईच्या अंधेरी उपनगराच्या पूर्व भागातील जे.बी.नगर (जमनादास बजाज नगर) भागात आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन ८ जून २०१४ रोजी झाले.