८६ (संख्या)
Appearance
८६-शहाऐंशी ही एक संख्या आहे, ती ८५ नंतरची आणि ८७ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 86 - eighty-six.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | शहाऐंशी | |||
१, २, ४३, ८६ | ||||
LXXXVI | ||||
௮௬ | ||||
八十六 | ||||
٨٦ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१०११०२ | |||
ऑक्टल |
१२६८ | |||
हेक्साडेसिमल |
५६१६ | |||
७३९६ | ||||
९.२७३६१८ |
गुणधर्म
[संपादन]- ८६ ही सम संख्या आहे.
- १/८६ = ०.०११६२७९०६९७६७४४२
- ८६चा घन, ८६३ = ६३६०५६, घनमूळ ३√८६ = ४.४१४००४९६२४४२१
- ८६ ही एक स्व: संख्या आहे.
- ८६ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- चीन (+८६) या देशाचा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक (कॉलिंग कोड)
- ८६ हा रेडॉन-Rnचा अणु क्रमांक आहे.
- Toyota AE86
- इ.स. ८६
- राष्ट्रीय महामार्ग ८६