८७ (संख्या)
Appearance
८७-सत्त्याऐंशी ही एक संख्या आहे, ती ८६ नंतरची आणि ८८ पूर्वीची नैसर्गिक संख्या आहे. इंग्रजीत: 87 - eighty-seven.
| ||||
---|---|---|---|---|
० १० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १०० --संख्या - पूर्णांक-- १०० १०१ १०२ १०३ १०४ १०५ १०६ १०७ १०८ १०९ १०१० | ||||
अक्षरी | सत्त्याऐंशी | |||
१, ३, २९, ८७ | ||||
LXXXVII | ||||
௮௭ | ||||
八十七 | ||||
٨٧ | ||||
बायनरी (द्विमान पद्धती) |
१०१०१११२ | |||
ऑक्टल |
१२७८ | |||
हेक्साडेसिमल |
५७१६ | |||
७५६९ | ||||
९.३२७३७९ |
गुणधर्म
[संपादन]- ८७ ही विषम संख्या आहे.
- १/८७ = ०.०११४९४२५२८७३५६३२
- ८७चा घन, ८७३ = ६५८५०३, घनमूळ ३√८७ = ४.४३१०४७६२१६९३६३
- ८७ ही एक अर्ध मुळसंख्या आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात संख्या म्हणून वापर
[संपादन]- ८७ हा फ्रान्सिअम-Frचा अणु क्रमांकआहे.
- ८७ पहिल्या चार मूळ संख्याच्या वर्गाची बेरीज, २,३,५,७
- इ.स. ८७
- राष्ट्रीय महामार्ग ८७