डीवॉल्ड नेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

योहान डीवॉल्ड नेल (जून ६, इ.स. १९८०:क्लर्क्सडॉर्प, दक्षिण आफ्रिका - ) हा स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे.


स्कॉटलंडच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.


उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.