मार्टिन डॅम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मार्टिन डॅम (डावीकडील)

मार्टिन डॅम (चेक: Martin Damm, जन्म: १ ऑगस्ट १९७२, लिबेरेत्स, चेक प्रजासत्ताक) हा एक निवृत्त चेक टेनिसपटू आहे. प्रामुख्याने पुरूष दुहेरीमध्ये खेळणाऱ्या डॅमने भारताच्या लिॲंडर पेस सोबत २००६ सालच्या यू.एस. ओपन दुहेरी स्पर्धेमध्ये अजिंक्यपद तर २००६ ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद मिळवले होते.


बाह्य दुवे[संपादन]