स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ
Commonwealth of Independent States (CIS)
Содружество Независимых Государств (СНГ)

Flag of the CIS.svg

CIS Map.png
  सदस्य देश
  सहभागी देश (युक्रेन)
स्थापना २१ डिसेंबर १९९१
मुख्यालय मिन्स्क, बेलारुस
सदस्यता
अधिकृत भाषा रशियन
वेबसाईट http://cis.minsk.by

स्वतंत्र राज्यांचा राष्ट्रसंघ किंवा कॉमनवेल्थ ऑफ इंडिपेंडंट नेशन्स ही भूतपूर्व सोव्हियेत राष्ट्रांची एक संघटना आहे. सोव्हियत संघाच्या विभाजनादरम्यान ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.