झहीराबाद (लोकसभा मतदारसंघ)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

झहीराबाद हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक लोकसभा मतदारसंघ आहे. २००८ साली निर्माण करण्यात आलेला हा मतदारसंघ प्रामुख्याने झहीराबाद शहरासाठी आहे.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]