इदाल्गो
Appearance
(हिदाल्गो या पानावरून पुनर्निर्देशित)
इदाल्गो Hidalgo | |||
मेक्सिकोचे राज्य | |||
| |||
इदाल्गोचे मेक्सिको देशामधील स्थान | |||
देश | मेक्सिको | ||
राजधानी | पाचुका दे सोतो | ||
क्षेत्रफळ | २०,८४६ चौ. किमी (८,०४९ चौ. मैल) | ||
लोकसंख्या | २६,६५,०१८ | ||
घनता | १३० /चौ. किमी (३४० /चौ. मैल) | ||
आय.एस.ओ. ३१६६-२ | MX-HID | ||
संकेतस्थळ | http://www.hidalgo.gob.mx |
इदाल्गो (संपूर्ण नाव: इदाल्गोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Hidalgo)हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. पाचुका दे सोतो ही इदाल्गोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
१६ जानेवारी, इ.स. १८६९ साली बेनितो हुआरेझने इदाल्गो राज्याची स्थापना केली. मेक्सिकन संघात सामील होणारे ते २६वे राज्य होते.
भूगोल
[संपादन]मेक्सिकोच्या पूर्व भागात २०,८४६ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील २६व्या क्रमांकाचे मोठे आहे.
पर्यटनस्थळे
[संपादन]
|
संदर्भ
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- (स्पॅनिश) राज्य सरकार Archived 2019-08-22 at the Wayback Machine.
- इतिहास व संस्कृती
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |