Jump to content

सुपर स्मॅश

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एच.आर.व्ही. चषक
देश न्यूझीलंड न्यू झीलँड
आयोजक न्यू झीलँड क्रिकेट
प्रकार २०-२० सामने
प्रथम २००५-०६
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि अंतिम
संघ
सद्य विजेता ऑकलंड एसेस
यशस्वी संघ ऑकलंड एसेस (३ वेळा)
पात्रता २०-२० चॅंपियन्स लीग
संकेतस्थळ HRV Cup

एच.आर.व्ही. चषक ही न्यू झीलंड मधील टी-२० क्रिकेट स्पर्धा आहे. ही स्पर्धा २००६ पासून दरवर्षी खेळवली जाते. विजेता संघ २०-२० चॅंपियन्स लीग सामन्यासाठी पात्र होतो. स्पर्धेचे नाव २००९ पर्यंत स्टेट टी२० होते.

संघ विजेता द्वितिय
ऑकलंड एसेस
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
कँटरबरी विझार्ड्स
ओटॅगो वोल्ट्स
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स
वेलिंग्टन फायरबर्ड्स

स्पर्धा निकाल

[संपादन]
स्पर्धा अंतिम सामना मैदान अंतिम सामना प्रकार सामने
विजेता निकाल उप-विजेता
न्यू झीलंड टी२० स्पर्धा
२००५-०६ इडन पार्क, ऑकलॅंड कँटरबरी विझार्ड्स
१८०/४ (१७.२ षटके)
६ गडी राखुन विजयी
धावफलक
ऑकलंड एसेस
१७९/७ (२० षटके)
साखळी सामने, दोन गट, अंतिम सामना
स्टेट टी२०
२००६-०७ इडन पार्क, ऑकलॅंड ऑकलंड एसेस
२११/५ (२० षटके)
६० धावांनी विजयी
धावफलक
ओटॅगो वोल्ट्स
१५१ (२० षटके)
साखळी सामने, अंतिम सामना 16
२००७-०८ पुकेकुरा पार्क, न्यू प्लिमथ सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
१५०/५ (२० षटके)
५ गडी राखुन विजयी
धावफलक
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स
१४८/८ (२० षटके)
२००८-०९ युनिव्हर्सिटी ओव्हल, ड्युनेडिन ओटॅगो वोल्ट्स साखळी सामन्यात नं १)
धावफलक
कँटरबरी विझार्ड्स साखळी सामने, अंतिम सामना 25
एच.आर.व्ही. चषक
२००९-१० पुकेकुरा पार्क, न्यू प्लिमथ सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
२०६/६ (२० षटके)
७८ धावांनी विजयी
धावफलक
ऑकलंड एसेस
१२८ (१६.१ षटके)
साखळी सामने दुहेरी, अंतिम सामना 31
२०१०-११ कोलिन मेडन पार्क, ऑकलंड ऑकलंड एसेस
१५८/८ (२० षटके)
४ धावांनी विजयी
धावफलक
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स
१५४/९ (२० षटके)
२०११-१२ कोलिन मेडन पार्क, ऑकलंड ऑकलंड एसेस
१९६/५ (२० षटके)
४४ धावांनी विजयी
धावफलक
कँटरबरी विझार्ड्स
१५३ (१८.३ षटके)
माहिती
  • २००८-०९ हंगामा पासुन, विजेता संघ २०-२० चॅंपियन्स लीग सामन्यासाठी पात्र.
  • २०१०-११ हंगामा पासून प्रत्येक संघाला २ परदेशी खेळाडू खेळवण्याची परवाणगी.

संदर्भ व नोंदी

[संपादन]