२०११-१२ एचआरव्ही चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०११-१२ एचआरव्ही चषक
व्यवस्थापक न्यू झीलंड क्रिकेट
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि अंतिम सामना
विजेते ऑकलंड एसेस
सहभाग
सामने ३१
सर्वात जास्त धावा मार्टीन गुप्तिल (५०४)
सर्वात जास्त बळी हिरा (१४)
२०१०-११ (आधी) (नंतर) २०१२-१३

२०११-१२ एचआरव्ही चषक एच.आर.व्ही. चषक स्पर्धेचा सातवा हंगाम होता. ही स्पर्धा १८ डिसेंबर २०११ ते २२ जानेवारी २०१२ दरम्यान खेळवली गेली. अंतिम सामन्यात ऑकलंड एसेस संघाने कँटरबरी विझार्ड्स संघाला ४४ धावांनी हरवून स्पर्धा जिंकली.

गुणतालिका[संपादन]

संघ सा वि हा सम अनि गुण नेरर
ऑकलंड एसेस १० ३० +०.७७१
कँटरबरी विझार्ड्स १० २८ +१.१३५
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स १० १८ +०.०७७
ओटॅगो वोल्ट्स १० १८ -०.३१८
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स १० १६ −०.०४९
वेलिंग्टन फायरबर्ड्स १० १० −१.५०३

संघ[संपादन]

क्लब मैदान कर्णधार
ऑकलंड एसेस कोलिन मेडन पार्क गॅरेथ हॉपकिन्स
कँटरबरी विझार्ड्स मेनपावर ओव्हल पीटर फुल्टन
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स पुकेकुरा पार्क जेमी हॉव
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स सेडन पार्क स्कॉट स्टायरीस
ओटॅगो वोल्ट्स युनिव्हर्सिटी ओव्हल ब्रेंडन मॅककुलम
वेलिंग्टन फायरबर्ड्स बेसिन रिझर्व ग्रँट इलियॉट

लीग प्रगती[संपादन]

साखळी सामने बाद फेरी
संघ १०
ऑकलंड एसेस १० १४ १८ २२ २६ ३० ३० वि
कँटरबरी विझार्ड्स १० १० १४ १८ २० २४ २८ हा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स १० १० १४ १८ १८
ओटॅगो वोल्ट्स १० १० १० १२ १४ १४ १८
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स १२ १२ १२ १२ १२ १६
वेलिंग्टन फायरबर्ड्स १० १० १० १०
माहिती: प्रत्येक साखळी सामन्यांती गुण
विजय हार सामना अणिर्नित
संघ साखळी सामन्यात बाद.

निकाल[संपादन]

पाहुना/यजमान ऑकलंड एसेस कँटरबरी विझार्ड्स सेंट्रल डिस्ट्रिक्ट नॉर्थन डिस्ट्रीक्ट ओटॅगो वोल्ट्स वेलिंग्टन फायरबर्ड्स
ऑकलंड एसेस कँटरबरी
७ गडी
ऑकलंड
७ गडी
ऑकलंड
३ गडी
ऑकलंड
३० धावा
ऑकलंड
१० धावा
कँटरबरी विझार्ड्स ऑकलंड
४ गडी
कँटरबरी
४ गडी
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
५ धावा
कँटरबरी
६ धावा
कँटरबरी
७० धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट स्टॅग्स सामना रद्द
अनिर्णित
सामना रद्द
अनिर्णित
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
२३ धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट
२८ धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट
५३ धावा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट नाईट्स ऑकलंड
६ गडी
कँटरबरी
१६ धावा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
८ गडी
ओटॅगो
९ गडी
वेलिंग्टन
८ गडी
ओटॅगो वोल्ट्स ऑकलंड
८ गडी
सामना रद्द
अनिर्णित
ओटॅगो
४ गडी
सामना रद्द
अनिर्णित
ओटॅगो
७ गडी
वेलिंग्टन फायरबर्ड्स वेलिंग्टन
७ गडी
कँटरबरी
६१ धावा
सेंट्रल डिस्ट्रिक्ट
२५ धावा
नॉर्थन डिस्ट्रीक्ट
३४ धावा
सामना रद्द
अनिर्णित
माहिती: यजमान व पाहुणा संघा प्रमाणे निकाल
यजमान विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द

अंतिम सामना[संपादन]

२२ जानेवारी
१४:००
धावफलक
ऑकलंड एसेस (य)
१९६/५ (२० षटके)
वि
कँटरबरी विझार्ड्स
१५२/१० (१८.३ षटके)
इलिस ४१ (१७)
बेट्स ३/१८ (३ षटके)
ऑकलंड एसेस ४४ धावांनी विजयी
कॉलिन मेडन पार्क, ऑकलंड
पंच: बाक्स्टर आणि गाफानी
  • नाणेफेक : कँटरबरी विझार्ड्स - गोलंदाजी.