Jump to content

सान लुइस पोतोसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सान लुइस पोतोसी (राज्य) या पानावरून पुनर्निर्देशित)
सान लुइस पोतोसी
San Luis Potosí
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

सान लुइस पोतोसीचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
सान लुइस पोतोसीचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी सान लुइस पोतोसी
सर्वात मोठे शहर सान लुइस पोतोसी
क्षेत्रफळ ६०,९८३ चौ. किमी (२३,५४६ चौ. मैल)
लोकसंख्या २६,१३,७५९
घनता ४३ /चौ. किमी (११० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-SLP
संकेतस्थळ http://www.slp.gob.mx

सान लुइस पोतोसी (संपूर्ण नाव:सान लुइस पोतोसीचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de San Luis Potosí) हे मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागातील एक राज्य आहे. सान लुइस पोतोसी ह्याच नावाचे शहर ह्या राज्याची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. फ्रान्सचा राजा नववा लुई ह्याचे नाव ह्या राज्याला व शहराला देण्यात आले आहे.

भूगोल

[संपादन]

मेक्सिकोच्या मध्य-पूर्व भागात ६०,९८३ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १५व्या क्रमांकाचे मोठे आहे.

संदर्भ

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: