सदस्य चर्चा:Tushar Bhambare

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

स्वत:ला अभ्यस्त होण्यासाठी वेळ द्या[संपादन]

नमस्कार,

सर्व प्रथम मराठी विकिपीडियात आपले स्वागत आहे. आपण लिहिलेल्या आम्ही जळगावकर अजून वगळलेला नाही, लेखाची ज्ञानकोशीय उल्लेखनीयता प्रथमदर्शनी साशंकीत आहे,लेखा बाबत त्रयस्थ समसमिक्षीत विश्वासार्ह स्रोतातून संदर्भांची आवश्यकता असते आणि आपल्या लेखास तशी उपलब्ध होण्याची शक्यता कमी वाटते.

विकिपीडियावर आपण नवीन सदस्यांना प्रोत्साहनच देण्याचा प्रयत्न करत असतो.पण विकिपीडियाच्या परिघास मर्यादाही आहेत हे लक्षात घ्यावे.येथे स्वत:स अभ्यस्त होण्यास वेळ द्यावा.सहाय्य:आशय येथे सर्वसाधारण मार्गदर्शनाचे दुवे उपलब्ध आहेत.त्याचाही अभ्यास करावाही नम्र विनंती आहे.

आपले सदस्य नाव अद्याप बदलले गेले नाही, त्याबाबत मदतकेंद्रावर स्वतंत्र प्रतिसाद दिला आहे. आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन आणि लेखन होत राहो ही शुभेच्छा.

माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:२७, ५ ऑक्टोबर २०१३ (IST)  1. पुनर्निर्देशन सदस्य चर्चा:तुषार भांबरे


नावबदल विनंती[संपादन]

नमस्कार,

तुमच्या नावबदल विनंतीची दखल घेतलेली आहे व आवश्यक ती कारवाई करणे लवकरच सुरू होईल.

अभय नातू (चर्चा) ००:५९, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)

विकिपीडिया:चावडी/प्रचालकांना निवेदन/नावात बदल विनंत्या#Tmb5793 येथे आपल्या प्रतिसादाची प्रतीक्षा आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२४, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)
नमस्कार, आपल्या विनंतीनुसार मराठी विकिपीडियावरील प्रक्रीया पूर्ण केली आहे. आपली दोन्ही खाती ज्या ज्या विकि बंधू प्रकल्पात अस्तीत्वात असतील तिथे तीथे हि प्रक्रीया आपणास स्वतंत्र विनंत्या अशाच पद्धतीने करून पूर्ण करून घ्यावी लागेल. आपल्या इतर विकिंवरील खात्यांची माहिती विशेष:मध्यवर्तीअधिकारी येथे उपलब्ध होऊ शकते.
  • महत्वाचे इतर विकि बंधूप्रकल्पात प्रक्रीया पूर्ण करताना Tmb5793 खात्यातून विनंती करताना Tmb5793 खात्यातून इतर विकि प्रकल्पात खाते प्रवेश केला असेल तर Tmb5793 खात्यातून साईन आऊट केल्याशिवाय मराठी विकिपीडियावर येऊ नये अन्यथा सर्व सोपस्कार पुन्हा करण्याची वेळ येऊ शकते हे लक्षात घ्यावे
आपल्या आवडीचे ज्ञानकोशीय वाचन लेखन घडत राहो ही शुभेच्छा.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:३२, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)

चुका करत करतच माझ्यासारखे शिकले.[संपादन]

आम्हीही आपल्यासारखेच येथे कधीतरी नविन होतो.आम्हीपण चुका करत-करतच शिकलो. यात विषाद वाटून घेउ नये.'मन चंगा तो कठौतीमे गंगा' हे लक्षात ठेवावे असे माझे मत आहे. लगे रहो तुषारभाई! आपले काम सुरू ठेवा.कोणतीही काळजी न करता.सुरुवातीस वाचन करावयाचा सराव ठेवा.कोण कसे संपादन करतो,'अलीकडील बदल' वर जाणकार कसे काम करतात ते बघा व पुढे चला.बिनधास्त रहा !

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:२२, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)


धन्यवाद दादा... :-)

तुषार भांबरे (चर्चा) २१:२४, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)


मला संदेश देतांना माझ्या चर्चा पानावर द्यावयास हवा म्हणजे मला संदेश मिळुन ते कळेल. माझ्या सहीनंतर (चर्चा|योगदान) असे दिसते त्यातील चर्चा पानावर क्लिक केले असता माझे चर्चापान उघडते.

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:२७, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)

नेमकी कश्याप्रकारची तांत्रिक माहिती हवी?

--वि. नरसीकर (चर्चा • योगदान) २१:३१, ६ ऑक्टोबर २०१३ (IST)

येथे इंग्रजीत आहे.तसेचविकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प येथे वाचनास बरीच माहिती आहे. साचे सुसूत्रीकरण प्रकल्प किंवा साचे असे शोधखिडकीत(सर्चबॉक्स) टाकल्यास अनेक लेख सापडतील.विकिपीडिया:साचे सुसूत्रीकरण प्रकल्प/नेहमीचे प्रश्न येथे आपल्या शंकांचे समाधान मिळू शकेल.

दुसरा एक अनाहूत व बहुमोलाचा सल्ला असा कि, साच्यांचा अभ्यास व वापर संपादनात जरूर करावा पण प्रत्यक्ष महत्वाचे साचे संपादन करतांना किमान २-४शे लेख लिहिण्याचा अनुभव व किमान २००० संपादनांचा अनुभव असल्यास चांगले असते.असा नियम नाही पण हे माझे मत आहे.कारण आपण विकिशी पूर्णपणे अवगत होता,विकिसभ्यता रुळल्या जाते संपादनातील बारकाव्यांशी अवगतता येते.अनुभव पदरी असतो,मग आणखी काय हवे?

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार Tushar Bhambare,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.