Jump to content

ओंकार प्रसाद नय्यर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ओ.पी. नय्यर या पानावरून पुनर्निर्देशित)
ओंकार प्रसाद नय्यर
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत, ब्रिटिश भारत, भारतीय अधिराज्य संपादन
दिलेले नावO. संपादन
जन्म तारीख१६ जानेवारी 1926 संपादन
जन्मस्थानलाहोर संपादन
मृत्यू तारीख२८ जानेवारी 2007 संपादन
मृत्यूस्थानमुंबई संपादन
व्यवसायmusic director, संगीतकार, गायक, film score composer, चित्रपट अभिनेता संपादन
कार्यक्षेत्रfilm score संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1951 संपादन
वाद्यvoice संपादन
पुरस्कारफिल्मफेअर पुरस्कार संपादन
Related categoryCategory:Films scored by O. P. Nayyar संपादन

ओंकार प्रसाद नय्यर किंवा ओ.पी. नय्यर (१६ जानेवारी, इ.स. १९२६ - २८ जानेवारी, इ.स. २००७) हे भारतीय संगीतकार, संगीत दिग्दर्शक आणि गीतलेखक होते.

कौटुंबिक

[संपादन]

ओ.पी. नय्यर यांची नात निहारिका रायझडा ही बॉलीवुडमधील अभिनेत्री आहे. विक्रम प्रधान दिग्दर्शित बॅंग बॅंग बँकॉक या चित्रपटात तिची भूमिका आहे.