जीत गांगुली

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जीत गांगुली

जीत गांगुली तथा चंद्रजीत गांगुली (बंगाली:চন্দ্রজিৎ গাঙ্গুলী) हा बंगाली आणि हिंदी चित्रपटसंगीतकार आहे.

याने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून आपले वडील काली गांगुली तसेच आत्या शिबानी रॉयचौधरी यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले आहे.