"सलांगोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ace, ar, ca, da, de, es, fa, fi, fr, gl, id, it, ja, mk, ms, nl, no, pl, pms, pt, ru, simple, sv, tr, uk, vi, war, wuu, zh, zh-min-nan, zh-yue
छोNo edit summary
ओळ १८: ओळ १८:
{{मलेशियामधील राज्ये व संघशासित प्रदेश}}
{{मलेशियामधील राज्ये व संघशासित प्रदेश}}
[[वर्ग:मलेशियाची राज्ये]]
[[वर्ग:मलेशियाची राज्ये]]
[[वर्ग:मलेशिया]]


[[ace:Selangor]]
[[ace:Selangor]]

००:४७, १० जून २०१० ची आवृत्ती

सलांगोर
Selangor
سلاڠور
मलेशियाचे राज्य
ध्वज

सलांगोरचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
सलांगोरचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी शाह आलम
क्षेत्रफळ ७,९५६ चौ. किमी (३,०७२ चौ. मैल)
लोकसंख्या ५१,८०,०००
घनता ६५१.१ /चौ. किमी (१,६८६ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-10
संकेतस्थळ http://www.selangor.gov.my/

सलांगोर (देवनागरी लेखनभेद: सेलांगोर; भासा मलेशिया: Selangor; जावी लिपी: سلاڠور ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनार्‍यावर वसले आहे. त्याच्या उत्तरेस पराक, पूर्वेस पाहांग, दक्षिणेस नगरी संबिलान, तर पश्चिमेस मलाक्क्याची सामुद्रधुनी आहे. क्वालालंपूरपुत्रजया हे दोन मलेशियन संघाचे संघशासित प्रदेश चहूबाजूंनी सलांगोराने वेढले असून, पूर्वी ते सलांगोराच्याच अधिक्षेत्रात समाविष्ट होते.