"ग्रेगोरीयन दिनदर्शिका" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १: ओळ १:
'''ग्रेगोरीय दिनदर्शिका''' ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती [[अलोयसियस लिलियस याने]] प्रस्तावित केली. [[पोप ग्रेगोरी तेरावा|तेरावा पोप ग्रेगोरीने]] [[पोपचा फतवा]] काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन दिनदर्शिकेवर]] आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php|title=Introduction to Calendars|संकेतस्थळ=aa.usno.navy.mil|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref> ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.
'''ग्रेगोरीय दिनदर्शिका''' ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. [[पोप ग्रेगोरी तेरावा|तेरावा पोप ग्रेगोरीने]] पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन दिनदर्शिकेवर]] आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://aa.usno.navy.mil/faq/docs/calendars.php|title=Introduction to Calendars|संकेतस्थळ=aa.usno.navy.mil|भाषा=en|ॲक्सेसदिनांक=2018-10-13}}</ref> ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.





१०:३१, २५ मार्च २०२१ ची आवृत्ती

ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.


  1. ^ "Introduction to Calendars". aa.usno.navy.mil (इंग्रजी भाषेत). 2018-10-13 रोजी पाहिले.