सदस्य:Saudagar abhishek
Jump to navigation
Jump to search
| ||
| ||
| ||
| ||
| ||
|
नमस्कार,
माझे नाव अभिषेक सौदागर आहे.मी विकिपीडिया सोबत ४ जानेवारी २०२१ पासून जुळलो आहे.मी इथे माझ्याकडे जी - जी माहिती आहे,ती माहिती मी इथे लिहायला आलो आहे.विकिपीडिया वरील सर्वच माझे आवडते विषय असले तरी माझे आवडते विषय इतिहास,मराठी साहित्य ,क्रिकेट आणि चालू घडामोडी हे आहेत.
मी एक विद्यार्थी आहे (११ वी कला) मधील.मला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी विकिपीडिया वर संपादने करीत असतो.माझा आवडता खेळ बुद्धिबळ आहे.माझ्या विषयी एक खास गोष्ट म्हणजे माझा वाढदिवस शिवाजी महाराजांच्या जयंती दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारीला असतो.
मी इथे माझ्या मराठी मातृभाषेला पुढे नेण्यासाठी विकिपीडियाशी जुळलो आहे.माझे एक अंतिम लक्ष असे आहे की मराठी भाषेला विकिपीडिया प्लॅटफॉर्मवर अव्वल दर्जा प्राप्त करून देणे.
मी लिहिलेले लेख[संपादन]