"बाल्टिमोर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट शहर
{{माहितीचौकट शहर
| नाव = बॉल्टिमोर
| नाव = बाल्टिमोर
| स्थानिक = Baltimore
| स्थानिक = Baltimore
| चित्र =Bmore skyline inner harbor.jpg
| चित्र =Bmore skyline inner harbor.jpg
ओळ २३: ओळ २३:
|nostub =
|nostub =
}}
}}
'''बॉल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मेरीलँड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँडच्या पूर्व-मध्य भागात चेसापीकचा उपसागर ह्या [[अटलांटिक महासागर]]ाच्या उपसमुद्राच्या किनाऱ्यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बॉल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल तर [[फिलाडेल्फिया]]पासून १०० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या ईस्ट कोस्टवरील बॉल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील [[जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठ]] जगातील आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे.
'''बाल्टिमोर''' ({{lang-en|Baltimore}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मेरीलँड]] राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात [[अटलांटिक महासागर]]ाच्या चेसापीक ह्या उपसागराच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बाल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]पासून केवळ ४० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनार्‍यावरील बाल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील जॉन्स[[हॉपकिन्स विद्यापीठ]] जगातील एक आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे.


एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बॉल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसाय उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगाचे काही अंशी पुन:रुज्जिवन होत आहे.
एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एके काळी एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बाल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसायाचे स्वरूप उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगांचे काही अंशी पुनरुज्जीवन होत आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ {{convert|92.05|sqmi|km2}} इतके आहे व त्यापैकी {{convert|11.11|sqmi|km2}} एवढा भाग जलव्याप्त आहे.


== इतिहास ==
== इतिहास ==
बॉल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलँड वसाहतीमधील एक बंदर ह्या कारणास्तव करण्यात आली. ह्या शहराला मेरीलँड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बॉल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील [[अमेरिकन क्रांती]]दरम्यान बॉल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बॉल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९०४]] रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते परंतु पुन्हा उभारले गेले.
बाल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलँड वसाहतीमधील एक बंदर म्हणून झाली. ह्या शहराला मेरीलँड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बाल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या [[अमेरिकन क्रांती]]दरम्यान बाल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बाल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. [[फेब्रुवारी ७]], [[इ.स. १९०४]] रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते, परंतु नंतरच्या काळात पुन्हा उभारले गेले.


== भूगोल ==
बॉल्टिमोर शहर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वसले असून शहर परिसराचे क्षेत्रफळ {{convert|92.05|sqmi|km2}} इतके आहे व त्यापैकी {{convert|11.11|sqmi|km2}} एवढा भाग जलव्याप्त आहे.
=== हवामान ===
=== हवामान ===
बॉल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.
बाल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.
{{Weather box
{{Weather box
|location = बॉल्टिमोर बंदर
|location = बाल्टिमोर बंदर
|single line = Y
|single line = Y
|Jan high F = 44.1
|Jan high F = 44.1
ओळ १८३: ओळ १८१:
|2010| 620961
|2010| 620961
}}
}}
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बॉल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/history/www/through_the_decades/fast_facts/1830_fast_facts.html|शीर्षक=1830 Fast Facts: 10 Largest Urban Places|publisher=U.S. Census Bureau|अ‍ॅक्सेसदिनांक =March 29, 2011}}</ref> [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] बॉल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बॉल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बॉल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक [[आफ्रिकन अमेरिकन]] वंशाचे आहेत.
एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बाल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.census.gov/history/www/through_the_decades/fast_facts/1830_fast_facts.html|शीर्षक=1830 Fast Facts: 10 Largest Urban Places|publisher=U.S. Census Bureau|अ‍ॅक्सेसदिनांक =March 29, 2011}}</ref> [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धानंतर]] बाल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बाल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बाल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक [[आफ्रिकन]] वंशाचे आहेत.


== अर्थव्यवस्था ==
== अर्थव्यवस्था ==
==वाहतूक==
==वाहतूक==
बॉल्टिमोर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे. [[बॉल्टिमोर थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथील मुख्य विमानतळ असून [[डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] तसेच [[वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ]] येथून जवळ आहेत.
बाल्टिमोर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे. [[बाल्टिमोर थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ]] हा येथील मुख्य विमानतळ असून [[डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ]] तसेच [[वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ]] येथून जवळ आहेत.


== खेळ ==
== खेळ ==
खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ बॉल्टिमोर महानगरामध्ये स्थित आहेत.
बाल्टिमोर महानगरात खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ आहेत.
{| class="wikitable"
{| class="wikitable"
! style="background:black; color:white"|संघ
! style="background:black; color:white"|संघ
ओळ २०१: ओळ १९९:
|[[अमेरिकन फुटबॉल]]
|[[अमेरिकन फुटबॉल]]
|[[नॅशनल फुटबॉल लीग]]
|[[नॅशनल फुटबॉल लीग]]
| एम अँड टी बँक स्टेडियम
| एम अॅन्ड टी बँक स्टेडियम
| १९९६
| १९९६
|-
|-
ओळ २१२: ओळ २१०:


== शहर रचना ==
== शहर रचना ==
{{wide image|Baltimore Inner Harbor Panorama.jpg|1000px|<center>बॉल्टिमोर बंदर</center>}}
{{wide image|Baltimore Inner Harbor Panorama.jpg|1000px|<center>बाल्टिमोर बंदर</center>}}
{{wide image|Bmore-Skyline1.jpg|1000px|<center>रात्रीच्या वेळी बॉल्टिमोर बंदर</center>}}
{{wide image|Bmore-Skyline1.jpg|1000px|<center>रात्रीच्या वेळी बाल्टिमोर बंदर</center>}}


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
*[http://www.baltimorecity.gov/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.baltimorecity.gov/ अधिकृत संकेतस्थळ]
*[http://www.baltimore.org/ स्वागत भवन]
*[http://www.baltimore.org/ स्वागत भवन]
*{{wikivoyage|Baltimore|बॉल्टिमोर}}
*{{wikivoyage|Baltimore|बाल्टिमोर}}
{{कॉमन्स|Baltimore|बॉल्टिमोर}}
{{कॉमन्स|Baltimore|बाल्टिमोर}}


== संदर्भ ==
== संदर्भ ==

१६:२२, १६ जुलै २०१५ ची आवृत्ती

बाल्टिमोर
Baltimore
अमेरिकामधील शहर


ध्वज
बाल्टिमोर is located in मेरीलँड
बाल्टिमोर
बाल्टिमोर
बाल्टिमोरचे मेरीलँडमधील स्थान
बाल्टिमोर is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
बाल्टिमोर
बाल्टिमोर
बाल्टिमोरचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 39°17′N 76°37′W / 39.283°N 76.617°W / 39.283; -76.617

देश Flag of the United States अमेरिका
राज्य मेरीलँड
स्थापना वर्ष इ.स. १७२९
क्षेत्रफळ २३८.४ चौ. किमी (९२.० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३३ फूट (१० मी)
लोकसंख्या  
  - शहर ६,२०,९६१
  - घनता २,६०४.७ /चौ. किमी (६,७४६ /चौ. मैल)
  - महानगर २६,९०,८८६
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
baltimorecity.gov


बाल्टिमोर (इंग्लिश: Baltimore) हे अमेरिकेच्या मेरीलँड राज्यातील सर्वात मोठे शहर आहे. हे शहर मेरीलँड प्रांताच्या पूर्व-मध्य भागात अटलांटिक महासागराच्या चेसापीक ह्या उपसागराच्या किनार्‍यावर वसले आहे. ६.२१ लाख शहरी व २६.९१ लाख महानगरी लोकसंख्या असलेले बाल्टिमोर अमेरिकेमधील २१वे मोठे शहर व विसाव्या क्रमांकाचे महानगर क्षेत्र आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.पासून केवळ ४० मैल अंतरावर असल्यामुळे अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनार्‍यावरील बाल्टिमोर हे एक महत्त्वाचे शहर मानले जाते. येथील जॉन्सहॉपकिन्स विद्यापीठ जगातील एक आघाडीचे संशोधन विद्यापीठ आहे.

एकेकाळी अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे बंदर व एके काळी एक महत्त्वाचे औद्योगिक शहर असलेल्या बाल्टिमोरचा गेल्या काही दशकांमध्ये र्‍हास झाला आहे परंतु येथील व्यवसायाचे स्वरूप उत्पादनाकडून सेवेकडे वळवल्यामुळे येथील उद्योगांचे काही अंशी पुनरुज्जीवन होत आहे. शहर परिसराचे क्षेत्रफळ ९२.०५ चौरस मैल (२३८.४ चौ. किमी) इतके आहे व त्यापैकी ११.११ चौरस मैल (२८.८ चौ. किमी) एवढा भाग जलव्याप्त आहे.

इतिहास

बाल्टिमोरची स्थापना ३० जुलै १७२९ रोजी तत्कालीन मेरीलँड वसाहतीमधील एक बंदर म्हणून झाली. ह्या शहराला मेरीलँड प्रांताचा स्थापनकर्ता लॉर्ड बाल्टिमोर ह्याचे नाव दिले गेले. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या अमेरिकन क्रांतीदरम्यान बाल्टिमोर हे एक मोक्याचे स्थान होते. युद्ध संपल्यानंतर एक मोठे बंदर व वाहतूक केंद्र म्हणून बाल्टिमोरचा झपाट्याने विकास झाला. फेब्रुवारी ७, इ.स. १९०४ रोजी लागलेल्या एका भयाण आगीत बरेचसे शहर बेचिराख झाले होते, परंतु नंतरच्या काळात पुन्हा उभारले गेले.

हवामान

बाल्टिमोरचे हवामान दमट आहे. येथील हिवाळे सौम्य तर उन्हाळे उष्ण व दमट असतात.

बाल्टिमोर बंदर साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °फॅ (°से) 44.1
(6.7)
47.3
(8.5)
56.8
(13.8)
67.8
(19.9)
77.2
(25.1)
86.0
(30)
90.6
(32.6)
88.2
(31.2)
80.9
(27.2)
69.7
(20.9)
58.7
(14.8)
48.5
(9.2)
67.98
(19.99)
सरासरी किमान °फॅ (°से) 29.4
(−1.4)
31.3
(−0.4)
39.0
(3.9)
48.2
(9)
58.2
(14.6)
67.7
(19.8)
72.7
(22.6)
70.8
(21.6)
63.7
(17.6)
51.6
(10.9)
42.1
(5.6)
33.5
(0.8)
50.68
(10.38)
सरासरी वर्षाव इंच (मिमी) 3.05
(77.5)
2.90
(73.7)
3.90
(99.1)
3.19
(81)
3.99
(101.3)
3.46
(87.9)
4.07
(103.4)
3.29
(83.6)
4.03
(102.4)
3.33
(84.6)
3.30
(83.8)
3.37
(85.6)
४१.८८
(१,०६३.९)
सरासरी हिमवर्षा इंच (सेमी) 6.8
(17.3)
8.0
(20.3)
1.9
(4.8)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0
(0)
0.4
(1)
3.1
(7.9)
20.2
(51.3)
सरासरी पर्जन्य दिवस (≥ 0.01 in) 10.8 9.3 10.4 10.2 11.5 10.0 10.0 9.1 8.4 8.2 8.9 9.7 116.5
सरासरी हिमवर्षेचे दिवस (≥ 0.1 in) 3.7 2.7 1.3 0 0 0 0 0 0 0 .5 1.5 9.7
महिन्यामधील सूर्यप्रकाशाचे तास 155.0 166.7 213.9 231.0 254.2 276.0 291.4 263.5 222.0 204.6 159.0 145.7 २,५८३
स्रोत: NOAA,[१] HKO[२] idcide,[३] intellicast,[४]

जनसांख्यिकी

ऐतिहासिक लोकसंख्या
वर्ष लोक. ±%
इ.स. १७९० १३,५०३
इ.स. १८०० २६,५१४ +९६%
इ.स. १८१० ४६,५५५ +७५%
इ.स. १८२० ६२,७३८ +३४%
इ.स. १८३० ८०,६२० +२८%
इ.स. १८४० १,०२,३१३ +२६%
इ.स. १८५० १,६९,०५४ +६५%
इ.स. १८६० २,१२,४१८ +२५%
इ.स. १८७० २,६७,३५४ +२५%
इ.स. १८८० ३,३२,३१३ +२४%
इ.स. १८९० ४,३४,४३९ +३०%
इ.स. १९०० ५,०८,९५७ +१७%
इ.स. १९१० ५,५८,४८५ +९%
इ.स. १९२० ७,३३,८२६ +३१%
इ.स. १९३० ८,०४,८७४ +९%
इ.स. १९४० ८,५९,१०० +६%
इ.स. १९५० ९,४९,७०८ +१०%
इ.स. १९६० ९,३९,०२४ −१%
इ.स. १९७० ९,०५,७५९ −३%
इ.स. १९८० ७,८६,७७५ −१३%
इ.स. १९९० ७,३६,०१४ −६%
इ.स. २००० ६,५१,१५४ −११%
इ.स. २०१० ६,२०,९६१ −४%

एकोणिसाव्या व विसाव्या शतकांदरम्यान झपाट्याने वाढणारे बाल्टिमोर १८३०, १८४० व १८५० साली अमेरिकेमधील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंखेचे शहर होते.[५] दुसर्‍या महायुद्धानंतर बाल्टिमोरची लोकसंख्या १९५० साली जवळजवळ १० लाख होती. तेव्हापासून अमेरिकेमधील इतर शहरांप्रमाणे येथील जनता देखील शहरामधून बाहेर पडून उपनगरांमध्ये स्थायिक झाली आहे. ह्यामुळे गेल्या ६० वर्षांदरम्यान बाल्टिमोरची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर घटली आहे. २०१० साली ६,२०,९६१ लोकसंख्या असलेल्या बाल्टिमोरमधील ६३.२ टक्के लोक आफ्रिकन वंशाचे आहेत.

अर्थव्यवस्था

वाहतूक

बाल्टिमोर अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील मोठे बंदर आहे. बाल्टिमोर थरगूड मार्शल आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील मुख्य विमानतळ असून डलेस आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच वॉशिंग्टन नॅशनल विमानतळ येथून जवळ आहेत.

खेळ

बाल्टिमोर महानगरात खालील दोन प्रमुख व्यावसायिक संघ आहेत.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
बॉल्टिमोर रेव्हन्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग एम अॅन्ड टी बँक स्टेडियम १९९६
बॉल्टिमोर ओरियोल्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल ओरियोल पार्क १९५४

शहर रचना

बाल्टिमोर बंदर
रात्रीच्या वेळी बाल्टिमोर बंदर

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

संदर्भ

  1. ^ (PDF). National Oceanic and Atmospheric Administration. August 2011 http://www.erh.noaa.gov/er/lwx/climate/LWX_1981-2010_Normals_Website_pdf_version.pdf. August 8, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: date and year (link)
  2. ^ . Hong Kong Observatory http://wayback.archive.org/web/20120319234412/http://www.weather.gov.hk/wxinfo/climat/world/eng/n_america/us/baltimore_e.htm. Archived from the original on २० सप्टेंबर २०१४. June 14, 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ . NOAA http://www.idcide.com/weather/md/baltimore.htm. November 22, 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ . NOAA http://www.intellicast.com/Local/History.aspx#chart. November 22, 2010 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ . U.S. Census Bureau http://www.census.gov/history/www/through_the_decades/fast_facts/1830_fast_facts.html. March 29, 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)