"भैरोसिंह शेखावत" च्या विविध आवृत्यांमधील फरक
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''भैरोसिंग शेखावत''' ([[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२३|१९२३]]-[[मे १५]] [[इ.स. २०१०]]) हे भारताचे अकरावे [[उपराष्ट्रपती]] |
'''भैरोसिंग शेखावत''' ([[ऑक्टोबर २३]], [[इ.स. १९२३|१९२३]]-[[मे १५]] [[इ.स. २०१०]]) हे भारताचे अकरावे [[उपराष्ट्रपती]] होते. त्यांनी [[ऑगस्ट १९]], [[इ.स. २००२|२००२]] रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. उपराष्ट्रपती होण्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते व दीर्घ काळ त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहिले. शेखावत भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सभासदांपैकी एक होते. सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी काँग्रेसेतर नेत्यांत त्यांचा समावेश होता. ते सर्वप्रथम [[इ.स. १९५२|१९५२]] मध्ये [[राजस्थान]] विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी १९७७ ते १९८०, १९९० ते १९९२ आणि १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. शेखावत यांनी २००२ च्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते [[सुशीलकुमार शिंदे]] यांचा पराभव केला. जुलै २००७ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील यांच्याकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. |
||
त्यांची |
त्यांची राजकीय कारकीर्द सुमारे ५ दशकांची होती.वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी पॅरीसचा आयफेल टॉवर चढून दाखविला.{{संदर्भ हवा}} |
||
{{क्रम-सुरू}} |
{{क्रम-सुरू}} |
||
{{क्रम-मागील|मागील=[[कृष्णकांत]]}} |
{{क्रम-मागील|मागील=[[कृष्णकांत]]}} |
||
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय उपराष्ट्रपती|भारतीय उपराष्ट्रपती]]|वर्ष=[[ऑगस्ट १९]], [[इ.स. २००२|२००२]]- |
{{क्रम-शीर्षक|शीर्षक=[[:वर्ग:भारतीय उपराष्ट्रपती|भारतीय उपराष्ट्रपती]]|वर्ष=[[ऑगस्ट १९]], [[इ.स. २००२|२००२]]-[[२००७]]}} |
||
{{क्रम-पुढील|पुढील= |
{{क्रम-पुढील|पुढील=}} |
||
{{क्रम-मागील|मागील=[[हरिदेव जोशी]]}} |
{{क्रम-मागील|मागील=[[हरिदेव जोशी]]}} |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
[[वर्ग:राजस्थानचे मुख्यमंत्री|शेखावत, भैरोसिंग]] |
[[वर्ग:राजस्थानचे मुख्यमंत्री|शेखावत, भैरोसिंग]] |
||
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म|शेखावत, भैरोसिंग]] |
[[वर्ग:इ.स. १९२३ मधील जन्म|शेखावत, भैरोसिंग]] |
||
[[वर्ग:इ.स. २०१० मधील |
[[वर्ग:इ.स. २०१० मधील मृत्यू]] |
||
[[en:Bhairon singh Shekhawat]] |
[[en:Bhairon singh Shekhawat]] |
१४:४४, १६ मे २०१० ची आवृत्ती
भैरोसिंग शेखावत (ऑक्टोबर २३, १९२३-मे १५ इ.स. २०१०) हे भारताचे अकरावे उपराष्ट्रपती होते. त्यांनी ऑगस्ट १९, २००२ रोजी आपल्या पदाचा कार्यभार हाती घेतला. उपराष्ट्रपती होण्याआधी ते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते व दीर्घ काळ त्या पक्षाचे उपाध्यक्ष राहिले. शेखावत भारतीय जनता पक्षाच्या संस्थापक सभासदांपैकी एक होते. सर्वात ज्येष्ठ आणि अनुभवी काँग्रेसेतर नेत्यांत त्यांचा समावेश होता. ते सर्वप्रथम १९५२ मध्ये राजस्थान विधानसभेवर निवडून गेले. त्यांनी १९७७ ते १९८०, १९९० ते १९९२ आणि १९९३ ते १९९८ दरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्रिपद सांभाळले. शेखावत यांनी २००२ च्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव केला. जुलै २००७ मध्ये राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील यांच्याकडून त्यांना मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला.
त्यांची राजकीय कारकीर्द सुमारे ५ दशकांची होती.वयाच्या ८३व्या वर्षी त्यांनी पॅरीसचा आयफेल टॉवर चढून दाखविला.[ संदर्भ हवा ]
मागील कृष्णकांत |
भारतीय उपराष्ट्रपती ऑगस्ट १९, २००२-२००७ |
पुढील ' |
मागील हरिदेव जोशी |
राजस्थानचे मुख्यमंत्री जून २२, १९७७-फेब्रुवारी १६, १९८० |
पुढील राष्ट्रपती राजवट |
मागील हरिदेव जोशी |
राजस्थानचे मुख्यमंत्री मार्च ४, १९९०-डिसेंबर १५, १९९२ |
पुढील राष्ट्रपती राजवट |
मागील राष्ट्रपती राजवट |
राजस्थानचे मुख्यमंत्री डिसेंबर ४, १९९३-डिसेंबर १, १९९८ |
पुढील अशोक गेहलोत |