हरीदेव जोशी
Appearance
(हरिदेव जोशी या पानावरून पुनर्निर्देशित)
freedom fighter | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | डिसेंबर १७, इ.स. १९२१ बांसवाडा | ||
---|---|---|---|
मृत्यू तारीख | मार्च २८, इ.स. १९९५ मुंबई | ||
नागरिकत्व |
| ||
व्यवसाय | |||
राजकीय पक्षाचा सभासद | |||
पद |
| ||
| |||
हरीदेव जोशी (१७ डिसेंबर १९२० - २१ मार्च १९९५) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक आणि राजकारणी होते. ते तीन वेळा राजस्थानचे मुख्यमंत्री (१९७३-७७, १९८५-८८ आणि १९८९-९०) होते.[१][२][३][४]
त्यांनी आसाम (१९८९) आणि मेघालय (१९८९) राज्यांचे राज्यपाल म्हणूनही काम केले आहे.
संदर्भ
[संपादन]- ^ "In dramatic upset, Rajasthan CM Harideo Joshi becomes victim of coterie politics". India Today. 30 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "Rajasthan CM Harideo Joshi keeps his options open". India Today. 30 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "When Gehlot was the state president, Haridev Joshi had to resign from the post of CM". Bhaskar. 30 August 2020 रोजी पाहिले.
- ^ "PM Rajiv Gandhi considers changes in states' leadership". India Today. 30 August 2020 रोजी पाहिले.