Jump to content

"अनभुलेवाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Removed Pranay Name
Restored revision 2424705 by संतोष गोरे (talk): उत्पात (TwinkleGlobal)
खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
== '''अनभुलेवाडी (लक्ष्मीनगर) तालुका-माण, जिल्हा-सातारा''' ==
[[Anbhulewadi]] ( इंग्रजी आवृत्ती )
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र
|प्रकार=गाव
|प्रकार=गाव
ओळ ३५: ओळ ३३:
|कोरे_उत्तर_२=260 किमी
|कोरे_उत्तर_२=260 किमी
}}
}}
'''अनभुलेवाडी''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[माण तालुका|माण तालुक्यातील]] एक गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास ९०० इतकी आहे. हे गांव एका पठारावर वसलेले आहे. येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच या गावात अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. हे गांव दुष्काळी भागामध्ये येत असल्याने येथे जास्त रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून अनेक लोक पोटा पाण्यासाठी नोकरी करण्यासाठी मुंबई आणि पुणे या शहरांसारख्या ठिकाणी जातात.
'''अनभुलेवाडी''' हे [[भारत|भारतातील]] [[महाराष्ट्र राज्य |महाराष्ट्र राज्यातील]] [[सातारा जिल्हा|सातारा जिल्ह्यातील]] [[माण तालुका|माण तालुक्यातील]] एक गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास ९०० इतकी आहे.
हे गांव एका पठारावर वसलेले आहे. येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच या गावात अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. हे गांव दुष्काळी भागामध्ये येत असल्याने येथे जास्त रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून अनेक लोक पोटा पाण्यासाठी नोकरी करण्यासाठी मुंबई आणि पुणे या शहरांसारख्या ठिकाणी जातात.


[[चित्र:Gpoffice-pranay.jpg|इवलेसे|ग्रामपंचायत कार्यालय अनभुलेवाडी]]
[[चित्र:Gpoffice-pranay.jpg|इवलेसे|ग्रामपंचायत कार्यालय अनभुलेवाडी]]


== माण तालुका नकाशा ==
== माण तालुका नकाशा ==
[[चित्र:Anbhulewadi-pranaymantalukamap.jpg|इवलेसे|मध्यवर्ती|646x646अंश]]
[[चित्र:Anbhulewadi-pranaymantalukamap.jpg|इवलेसे]]


[[चित्र:Mapanbhulewadi.jpg|इवलेसे|अनभुलेवाडी नकाशा]]
[[चित्र:Mapanbhulewadi.jpg|इवलेसे|अनभुलेवाडी नकाशा]]


[[चित्र:Bhunaksha Anbhulewadi.jpg|इवलेसे|अनभुलेवाडी नकाशा (गट नंबर)|मध्यवर्ती|650x650अंश]]
[[चित्र:Bhunaksha Anbhulewadi.jpg|इवलेसे|अनभुलेवाडी नकाशा (गट नंबर)]]


== हवामान ==
== हवामान ==
ओळ १०५: ओळ १०५:
चित्र:Anbhulewadipki25.jpg
चित्र:Anbhulewadipki25.jpg
</gallery>
</gallery>

== संदर्भ==
{{संदर्भ यादी}}
[[वर्ग:माण तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:माण तालुक्यातील गावे]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]
[[वर्ग:सातारा जिल्ह्यातील गावे]]

०६:४८, ३१ मे २०२४ ची आवृत्ती

  ?अनभुलेवाडी
लक्ष्मीनगर
महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
राजधानी मुंबई
मुख्यालय सातारा
मोठे शहर दहिवडी
जवळचे शहर दहिवडी
प्रांत सातारा
विभाग पुणे
जिल्हा सातारा
भाषा मराठी
संसदीय मतदारसंघ माढा
विधानसभा मतदारसंघ माण
तहसील माण (दहिवडी)
मुंबई पासून अंतर 260 किमी
कोड
पिन कोड
दूरध्वनी
आरटीओ कोड

• 415508
• +०२१६५
• MH-11, MH-53

अनभुलेवाडी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील एक गाव आहे. या गावची लोकसंख्या जवळपास ९०० इतकी आहे.

हे गांव एका पठारावर वसलेले आहे. येथील प्रमुख व्यवसाय शेती आहे. तसेच या गावात अनेक प्रकारचे छोटे-मोठे व्यवसाय आहेत. हे गांव दुष्काळी भागामध्ये येत असल्याने येथे जास्त रोजगार उपलब्ध होत नाही म्हणून अनेक लोक पोटा पाण्यासाठी नोकरी करण्यासाठी मुंबई आणि पुणे या शहरांसारख्या ठिकाणी जातात.

ग्रामपंचायत कार्यालय अनभुलेवाडी

माण तालुका नकाशा

अनभुलेवाडी नकाशा
अनभुलेवाडी नकाशा (गट नंबर)

हवामान

येथील वार्षिक तापमान साधारणपणे १५ अंश सेल्सियस ते ४० अंश सेल्सियस दरम्यान असते.येथे उन्हाळा गरम आणि कोरडा असतो.उन्हाळ्यात कमाल तापमान ४० डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त असते आणि सामान्यत: उन्हाळ्यातील तापमान ३८ ते ४५ डिग्री सेल्सियस दरम्यान असते.हिवाळ्याच्या हंगामात तापमान १५ अंश सेल्सियस ते २८ अंश सेल्सियसपर्यंत असते.जून ते सप्टेंबर मध्ये पाऊस पडतो.पावसाचे प्रमाण कमी असते.हिवाळा नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान असतो.

शाळा

जि.प प्राथमिक शाळा अनभुलेवाडी (लक्ष्मीनगर) तालुका-माण, जिल्हा-सातारा ४१५५०८

प्रेक्षणीय स्थळे

  1. श्री. महालक्ष्मी मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
  2. श्री. हनुमान मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
  3. श्री. वाजूबाई मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
  4. श्री. भवानी आई मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )
  5. श्री. काळूबाई मंदिर अनभुलेवाडी ( लक्ष्मीनगर )

गावातील आडनावे

इंगळे - जगदाळे - निकम - कदम - लावंड - भोसले - किसवे - येळे - दडस - खुस्पे - शिंगाडे

जवळपासची गावे

बिजवडी, पाचवड, हस्तनपूर, राजवडी, थदाळे, दानावलेवाडी, वावरहीरे, मोगराळे, शिखर शिंगणापूर

फोटो संग्रह

संदर्भ