दहिवडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दहिवडी महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील छोटे शहर आहे. माणगंगा नदीवर वसलेले हे शहर ते माण तालुक्याचे प्रशासकीय केन्द्र आहे.


म्हसवड हे माण तालुक्यातील माण गंगा नदीवर वसलेले शहर आहे तेथे जुनी नगरपालिका आहे