"झी युवा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) छो 49.32.129.7 (चर्चा) यांनी केलेले बदल Sandesh9822 यांच्या आवृत्तीकडे पूर्वपदास नेले. खूणपताका: उलटविले Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: Manual revert मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ८९: | ओळ ८९: | ||
# युवोत्सव |
# युवोत्सव |
||
# डान्स महाराष्ट्र डान्स |
# डान्स महाराष्ट्र डान्स |
||
[[वर्ग:झी प्रादेशिक वाहिन्या]] |
|||
[[वर्ग:मराठी दूरचित्रवाहिन्या]] |
१०:५४, २ एप्रिल २०२१ ची आवृत्ती
झी युवा | |
---|---|
सुरुवात | २२ ऑगस्ट २०१६ |
मालक | झी नेटवर्क |
ब्रीदवाक्य | नवे पर्व, युवा सर्व |
देश | भारत |
प्रसारण क्षेत्र | संपूर्ण जग |
मुख्यालय | झी टीव्ही
१३५, कॉंटीनेंटल बिल्डींग, डॉ.ॲनी बेझंट मार्ग, वरळी, मुंबई, ४०००१८. |
भगिनी वाहिनी | झी मराठी, झी टॉकीज, झी २४ तास, झी वाजवा |
प्रसारण वेळ | २४ तास |
तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी झी नेटवर्कने मराठी प्रेक्षकांसाठी झी मराठी नंतर झी युवा ही दुसरी वाहिनी सुरु केली. अल्पावधीतच युवावर्गामध्ये ही वाहिनी प्रसिद्ध झाली. या वाहिनीवर झी मराठीच्या जुन्या मालिका देखील दाखवल्या जातात. २०१७ पासून या वाहिनीने झी युवा सन्मान हा सत्कार सोहळा सुरु केला. २२ ऑगस्ट २०१६ ते २२ सप्टेंबर २०१७ पर्यंत मालिका सोमवार ते शुक्रवार दाखवल्या जात होत्या. ०१ नोव्हेंबर २०१९ पासून रात्री ८ ते १०.३० असा नवा प्राइम टाइम करण्यात आला.
पुन:प्रसारण
झी युवा वाहिनीवर झी मराठीच्या जुन्या मालिकांचे पुन:प्रसारण केले जात होते.
- एका लग्नाची दुसरी गोष्ट
- दिल दोस्ती दुनियादारी
- रात्रीस खेळ चाले
- वहिनीसाहेब
- जुळून येती रेशीमगाठी
- अवघाचि संसार
- का रे दुरावा
- काहे दिया परदेस
- फू बाई फू
- झिंग झिंग झिंगाट
- कानाला खडा
- डान्सिंग क्वीन
प्रसारित मालिका
- रात्री ०८.०० ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण
- रात्री ०८.३० तुझं माझं जमतंय
- रात्री ०९.०० डॉक्टर डॉन
- रात्री ०९.३० एक कॉल, घरात मॉल (लवकरच...)
जुन्या मालिका
- फ्रेशर्स
- श्रावणबाळ राॅकस्टार
- बन मस्का
- लव्ह लग्न लोचा
- इथेच टाका तंबू
- शौर्य : गाथा अभिमानाची
- प्रेम हे...
- फुलपाखरू
- अंजली
- गर्ल्स हॉस्टेल
- जिंदगी नॉट आऊट
- रुद्रम
- देवाशप्पथ
- बापमाणूस
- गुलमोहर
- कट्टी बट्टी
- आम्ही दोघी
- सूर राहू दे
- तू अशी जवळी रहा
- वर्तुळ
- एक घर मंतरलेलं
- साजणा
- प्रेम पॉयजन पंगा
कथाबाह्य कार्यक्रम
- संगीतसम्राट (३ पर्वे)
- युवागिरी
- स्पर्श वात्सल्याचा
- अप्सरा आली
- युवा सिंगर एक नंबर
- मेहफिल
- युवा डान्सिंग क्वीन
- सरगम
- डान्सिंग क्वीन अनलॉक
- लाव रे तो व्हिडीओ
- इंग्लिश बिंग्लिश
- युवोत्सव
- डान्स महाराष्ट्र डान्स