लाव रे तो व्हिडिओ
Appearance
(लाव रे तो व्हिडीओ या पानावरून पुनर्निर्देशित)
लाव रे तो व्हिडिओ | |
---|---|
सूत्रधार | निलेश साबळे, पंढरीनाथ कांबळे |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ३६ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | * बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वाजता
|
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी युवा |
पहिला भाग | १ जुलै – २९ ऑक्टोबर २०२० |
प्रथम प्रसारण | १६ डिसेंबर २०२२ – चालू |
लाव रे तो व्हिडिओ हा मराठी दूरचित्रवाणी विनोदी कार्यक्रम झी युवा वाहिनीवर प्रसारित होतौ. या मालिकेचे दिग्दर्शन आणि निवेदन निलेश साबळे आणि पंढरीनाथ कांबळे करतात. या कार्यक्रमात विनोदी व्हिडिओ दाखवण्यात येतात.