"इंदिरा आठवले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Filled in 4 bare reference(s) with reFill 2
दुवे जोडले
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १: ओळ १:
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books|title=A. H. Salunkhe Yanche Sahitya|website=www.bookganga.com}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4715906082840437617&PreviewType=books|title=Namdev Dhasalanchi Kavita|website=www.bookganga.com}}</ref>
'''इंदिरा विश्वासराव आठवले''' या मराठी अभ्यासिका, [[आंबेडकरवादी चळवळ|आंबेडकरवादी चळवळीतील]] सामाजिक कार्यकर्त्या व [[लेखक|लेखिका]] आहेत.<ref name="auto">{{Cite web|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4877246334862014213&PreviewType=books|title=A. H. Salunkhe Yanche Sahitya|website=www.bookganga.com}}</ref><ref name="auto1">{{Cite web|url=https://www.bookganga.com/Preview/BookPreview.aspx?BookId=4715906082840437617&PreviewType=books|title=Namdev Dhasalanchi Kavita|website=www.bookganga.com}}</ref>


आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.<ref name="auto"/><ref name="auto1"/>
आठवले या [[मराठी भाषा|मराठी]] विषयाच्या [[प्राध्यापक|प्राध्यापिका]] आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, [[नाशिक]] येथे कार्यरत आहेत.<ref name="auto"/><ref name="auto1"/>


राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. [[लंडन]], [[अमेरिका]], [[ओसलो]] या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगाय युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.<ref name="auto"/><ref name="auto1"/>
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. [[लंडन]], [[अमेरिका]], [[ओस्लो]] या देशांमध्ये [[मानवी हक्क]] परिषदांमध्ये [[दलित]], [[बेकारी|बेरोजगार]] युवकांच्या आणि [[स्त्री|महिलांच्या]] समस्या मांडल्या आहेत.<ref name="auto"/><ref name="auto1"/>


आठवले यांनी [[जिनेव्हा]] येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.<ref>{{Cite web|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/10233113.cms|title=Nashik + North Maharashtra News News: इंदिरा आठवले यांचा सत्कार|website=Maharashtra Times}}</ref>
आठवले यांनी [[जिनेव्हा]] येथे झालेल्या [[संयुक्त राष्ट्रे|संयुक्त राष्ट्र संघाच्या]] मानव अधिकार परिषदेत दलित, [[आदिवासी]], भटके विमुक्त, [[इतर मागास वर्ग|ओबीसी]] आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व [[बौद्ध|बौद्धांचे]] प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.<ref>{{Cite web|url=https://m.maharashtratimes.com/maharashtra/nashik-north-maharashtra-news/-/articleshow/10233113.cms|title=Nashik + North Maharashtra News News: इंदिरा आठवले यांचा सत्कार|website=Maharashtra Times}}</ref>


{{विस्तार}}
{{विस्तार}}

१३:३३, २४ मार्च २०२० ची आवृत्ती

इंदिरा विश्वासराव आठवले या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.[१][२]

आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.[१][२]

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओस्लो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.[१][२]

आठवले यांनी जिनेव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.[३]

साहित्य

आठलेंचे काही लेखन साहित्य खालीलप्रमाणे[४]

  • आ. ह. साळुंखे यांचे साहित्य
  • नामदेव ढसाळांची कविता (कवितासंग्रह)

मानसन्मान

संदर्भ

  1. ^ a b c "A. H. Salunkhe Yanche Sahitya". www.bookganga.com.
  2. ^ a b c "Namdev Dhasalanchi Kavita". www.bookganga.com.
  3. ^ "Nashik + North Maharashtra News News: इंदिरा आठवले यांचा सत्कार". Maharashtra Times.
  4. ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com.

बाह्य दुवे