इंदिरा आठवले
इंदिरा विश्वासराव आठवले या मराठी अभ्यासिका, आंबेडकरवादी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका आहेत.[१][२]
आठवले या मराठी विषयाच्या प्राध्यापिका आहेत. त्या मराठी विभाग प्रमुख म्हणून आर.एन.सी. आर्ट्स, जे.डी.बी. कॉमर्स अँड एन.एस.सी. सायन्स महाविद्यालय, नाशिक येथे कार्यरत आहेत.[१][२]
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक परिषदा व चर्चासत्रांमध्ये त्यांनी निबंध वाचन केले आहे. लंडन, अमेरिका, ओस्लो या देशांमध्ये मानवी हक्क परिषदांमध्ये दलित, बेरोजगार युवकांच्या आणि महिलांच्या समस्या मांडल्या आहेत.[१][२]
आठवले यांनी जिनेव्हा येथे झालेल्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मानव अधिकार परिषदेत दलित, आदिवासी, भटके विमुक्त, ओबीसी आणि अल्पसंख्यांकांचे प्रश्न, महिलांवर होणारे अत्याचार व बौद्धांचे प्रश्न प्रखरतेने मांडले आहेत.[३]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
साहित्य
[संपादन]आठलेंचे काही लेखन साहित्य खालीलप्रमाणे आहेत: [४]
- आ. ह. साळुंखे यांचे साहित्य
- नामदेव ढसाळांची कविता (कवितासंग्रह)
मानसन्मान
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ a b c "A. H. Salunkhe Yanche Sahitya". www.bookganga.com.
- ^ a b c "Namdev Dhasalanchi Kavita". www.bookganga.com.
- ^ "Nashik + North Maharashtra News News: इंदिरा आठवले यांचा सत्कार". Maharashtra Times.
- ^ "BookGanga - Creation | Publication | Distribution". www.bookganga.com.