"वर्षारंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
|||
ओळ १: | ओळ १: | ||
१ जानेवारी हा सार्वत्रिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तरी, जगांतील विविध देश व धर्म यांच्या हिशोबाने ३६५ दिवसांत प्रत्यक्षात ८० वर्षारंभ दिन येतात. यांपैकी कित्येक तारखा समान असल्या तरी १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की त्या दिवशी कुठला ना कुठला वर्षारंभ दिवस असतो. |
१ जानेवारी हा सार्वत्रिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तरी, जगांतील विविध देश व धर्म यांच्या हिशोबाने ३६५ दिवसांत प्रत्यक्षात ८० वर्षारंभ दिन येतात. यांपैकी कित्येक तारखा समान असल्या तरी १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की त्या दिवशी कुठला ना कुठला वर्षारंभ दिवस असतो. |
||
आज जे इसवी सनाचे संवत्सर ([[ग्रेगरीय दिनदर्शिका|ग्रेगोरियन कॅलेंडर]]) अंमलात आहे ते ख्रिश्चन धर्मगुरू आठवा पोप ग्रेगरी याने १५८२ साली तयार केले. त्याच्या आधीचे ज्युलियन कॅलेंडर ज्युलियस सीझरने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून बनवले होते. रोमन केलेंडरमधील १० महिन्यांमध्ये ज्युलियस सीझरने जुलै महिन्याची आणि ऑगस्टसने ऑगस्ट महिन्याची भर टाकल्याने ज्युलियन कॅलेंडरचे वर्ष १२ महिन्यांचे झाले. असे असले तरी, ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही रोमन कॅलेंडरच मानतात. त्यांचे नववर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरातल्या १४ जानेवारीला सुरू होते. |
आज जे इसवी सनाचे संवत्सर ([[ग्रेगरीय दिनदर्शिका|ग्रेगोरियन कॅलेंडर]]) अंमलात आहे ते ख्रिश्चन धर्मगुरू आठवा पोप ग्रेगरी याने १५८२ साली तयार केले. त्याच्या आधीचे ज्युलियन कॅलेंडर (अंलबजावणी इसपू ४५ पासून) ज्युलियस सीझरने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून बनवले होते. रोमन केलेंडरमधील १० महिन्यांमध्ये ज्युलियस सीझरने जुलै महिन्याची आणि ऑगस्टसने ऑगस्ट महिन्याची भर टाकल्याने ज्युलियन कॅलेंडरचे वर्ष १२ महिन्यांचे झाले. असे असले तरी, ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही रोमन कॅलेंडरच मानतात. त्यांचे नववर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरातल्या १४ जानेवारीला सुरू होते. |
||
चीनचे कॅलेंडर :- चीनच्या वर्षारंभाचा दिवस २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पडतो. दर तीन वर्षांनी ह्या चांद्र कॅलेंडरचा सौर पंचांगाशी (सूर्याधारित सोलर पंचांगाशी) मेळ घालावा लागतो. चीनच्या वर्षांची आणि राशींची नावे बारा जनावरांच्या नावांवरून ठेवली आहेत. चीनचे लोक वर्षारंभाच्या दिवशी चिनी लोक एका मोठ्या लाल लिफाफ्यात पैसे घालतात व तो लिफाफा लहान मुलांना देतात. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी खूप फटाके फोडतात. |
चीनचे कॅलेंडर :- चीनच्या वर्षारंभाचा दिवस २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पडतो. दर तीन वर्षांनी ह्या चांद्र कॅलेंडरचा सौर पंचांगाशी (सूर्याधारित सोलर पंचांगाशी) मेळ घालावा लागतो. चीनच्या वर्षांची आणि राशींची नावे बारा जनावरांच्या नावांवरून ठेवली आहेत. चीनचे लोक वर्षारंभाच्या दिवशी चिनी लोक एका मोठ्या लाल लिफाफ्यात पैसे घालतात व तो लिफाफा लहान मुलांना देतात. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी खूप फटाके फोडतात. |
||
ओळ ४५: | ओळ ४५: | ||
[[ज्यू धर्म|ज्यूंचा]] वर्षारंभाचा दिवस २१ मार्चला येतो. त्यालाही नवरोज म्हणतात. [[ज्यू धर्म|ज्यू]] पंचांग सूर्याधारित आहे. |
[[ज्यू धर्म|ज्यूंचा]] वर्षारंभाचा दिवस २१ मार्चला येतो. त्यालाही नवरोज म्हणतात. [[ज्यू धर्म|ज्यू]] पंचांग सूर्याधारित आहे. |
||
==देशोदेशींची कॅलेंडरे== |
|||
ब्रिटन : इसवी सन ५९७मध्ये आधीच्या रोमन कॅलेंडराऐवजी इंग्लंडने [[ज्युलियन दिनदर्शिका|ज्युलियन कॅलेंडर]] वापरायला सुरुवात केली. पुढे इसवी सन १७५२मध्ये अमेरिका, इंग्लंड आणि अन्य काही युरोपी देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर अंमलात आणले. त्या आधि १५८२ सालीच कॅथाॅलिक देशांनी ग्रेगोरियन दिनदर्शिका स्वीकारली होती. |
|||
ज्युलियन पंचांग : हे [[ज्युलियस सीझर]]ने इसपू ४५ या वर्षी आधीच्या रोमन कॅलेंडरात सुधारणा करून सुरू केले. हे पंचांग ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही मानतात. |
|||
इस्लामी कॅलेंडर : याची सुरुवात सवी सन ६२२मध्ये झाली. हे पूर्णत: चांद्र पंचांग आहे. वर्षारंभाचा |
|||
१७:४२, २० जानेवारी २०२० ची आवृत्ती
१ जानेवारी हा सार्वत्रिकरीत्या वर्षारंभाचा पहिला दिवस असला तरी, जगांतील विविध देश व धर्म यांच्या हिशोबाने ३६५ दिवसांत प्रत्यक्षात ८० वर्षारंभ दिन येतात. यांपैकी कित्येक तारखा समान असल्या तरी १२ महिन्यांत ५८ दिवस असे आहेत की त्या दिवशी कुठला ना कुठला वर्षारंभ दिवस असतो.
आज जे इसवी सनाचे संवत्सर (ग्रेगोरियन कॅलेंडर) अंमलात आहे ते ख्रिश्चन धर्मगुरू आठवा पोप ग्रेगरी याने १५८२ साली तयार केले. त्याच्या आधीचे ज्युलियन कॅलेंडर (अंलबजावणी इसपू ४५ पासून) ज्युलियस सीझरने रोमन कॅलेंडरमध्ये सुधारणा करून बनवले होते. रोमन केलेंडरमधील १० महिन्यांमध्ये ज्युलियस सीझरने जुलै महिन्याची आणि ऑगस्टसने ऑगस्ट महिन्याची भर टाकल्याने ज्युलियन कॅलेंडरचे वर्ष १२ महिन्यांचे झाले. असे असले तरी, ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही रोमन कॅलेंडरच मानतात. त्यांचे नववर्ष ग्रेगोरियन कॅलेंडरातल्या १४ जानेवारीला सुरू होते.
चीनचे कॅलेंडर :- चीनच्या वर्षारंभाचा दिवस २० जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान पडतो. दर तीन वर्षांनी ह्या चांद्र कॅलेंडरचा सौर पंचांगाशी (सूर्याधारित सोलर पंचांगाशी) मेळ घालावा लागतो. चीनच्या वर्षांची आणि राशींची नावे बारा जनावरांच्या नावांवरून ठेवली आहेत. चीनचे लोक वर्षारंभाच्या दिवशी चिनी लोक एका मोठ्या लाल लिफाफ्यात पैसे घालतात व तो लिफाफा लहान मुलांना देतात. वाईट शक्तींना दूर ठेवण्यासाठी या दिवशी खूप फटाके फोडतात.
जपानचे कॅलेंडर :- जपानचे लोक चीनचे चांद्र कॅलेंडर पाळत असत. मात्र इ.स. १८७३पासून ते ग्रेगोरियन कॅलेडरनुसार वर्षारंभाचा दिवस मानू लागले आहेत. या दिवशी जपानी लोक, कुटुंबातील लोकांचे कष्ट कमी व्हावेत यासाठी, बौद्ध प्रार्थनागृहांत जाऊन १०८ वेळा घंटा वाजवतात. नव्या वर्षाला जपानमध्ये ओमिसाका म्हणतात.
कंबोडियाचे कॅलेंडर :- ह्यांच्या वर्षाच्या आरंभाचा दिवस १३ किंवा १४ एप्रिलाला पडतो. या दिवशी कंबोडियाची जनता विभिन्न धार्मिक स्थळांमध्ये जाते आणि पारंपरिक खेळ खेळते.
कोरियाचे कॅलेंडर :- ह्यांच्या वर्षाची सुरुवात चांद्र पंचांगाप्रमाणे होत असली, तरी १ जानेवारी हाही वर्षारंभाचा दिवस समजला जातो.
थायलंडचे कॅलेंडर : १३ किंवा १४ एप्रिल हा थायलंडच्या वर्षाचा पहिला दिवस. ह्या दिवशी लोक एकमेकांना थंडगार पाण्याने भिजवून शुभकामना देतात.
व्हिएटनामचे कॅलेंडर :- चिनी कॅलेंडरप्रमाणे व्हिएतनामी लोकांचे नवीन वर्ष २० जानेवारी ते २० फेब्रुवारी यादरम्यान सुरू होते. हा महत्त्वाच्या सणाचा आणि सुट्टीचा दिवस असतो.
श्रीलंकेचे कॅलंडर :- श्रीलंकेच्या नववर्षाच्या पहिल्या दिवसाला 'अलुत अवरुद्ध' म्हणतात. हा दिवस एप्रिलच्या मध्यावर येतो. नव्या वर्षाच्या आरंभीच्या दिवशी श्रीलंकेचे प्रजाजन नैसर्गिक वस्तू वापरून स्नान करतात. हे दुर्गुणांबद्दलचे आणि आयुष्यात केलेल्या चुकांचे प्रायश्चित्त समजले जाते.
युरोप :- युरोपात सर्वसाधारणपणे ग्रेगरीय दिनदर्शिका अंमलात आहे, परंतु ब्रिटनमधील पेमब्रोकशायर काऊंटीतील ग्वाटन व्हॅलीतील लोक १३ जानेवारी हा वर्षारंभाचा दिवस मानतात. हा ज्युलियन कॅलेंडरचा पहिला दिवस आहे.
डेन्मार्क :- नव्या वर्षाचे स्वागत म्हणून लोक घरातली जुनी आणि निरुपयोगी भांडी शेजाऱ्याच्या दारावर नेऊन फोडतात. वर्षारंभाच्या दिवशी सकाळी ज्याच्या दारावरती जास्तीत जास्त फुटकी भांडी मिळतील, तो वर्षभरात सर्वात अधिक प्रसिद्ध होईल, अशी कल्पना.
युरेशिया :- रशिया आणि जाॅर्जिया (हा युरोपात आणि आशियातही येतो.) येथील लाखो लोक ज्युलियन कॅलेंडर पाळतात. वर्षाच्या आरंभाचा दिवस १४ जानेवारीला येतो. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी रशियन लोक एका कागदावर आपली इच्छा लिहून तो कागद जाळतात. याशिवाय आदल्या रात्रीच्या बारा वाजायच्या आत एका पेल्यात शँपेन घेतात व तिचा एक थेंब जमिनीवर सांडून ती पितात.
आफ्रिका :- इथियोपियात नववर्षाला 'एनकुतातश' म्हणतात. या वर्षाचा पहिला दिवस सप्टेंबरच्या ११ तारखेला येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरच्या लीप वर्षात हा दिवस एक दिवस पुढे जाऊन १२ तारखेला येतो.
अमेरिका :- अमेरिकेच्या पेनसिल्व्हानियामध्ये 'ओडुंडे' नावाचा एक उत्सव असतो. ज्या दिवशी हा उत्सव असतो, त्या दिवसाला 'आफ्रिकन न्यू ईयर'डे म्हणतात. हा दिवस जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पडतो. हा अमेरिकेतील आफ्रिकन लोकांकडून साजरा होणाऱ्या महत्त्वाच्या उत्सवांपैकी एक आहे.
नेपाळ :- नेपाळ परंपरेनुसार नवीन वर्ष १४ एप्रिलला सुरू होते. ह्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी असते आणि लोक पारंपरिक पोषाख घालून हा दिवस साजरा करतात.
भारत
भारतात सार्वत्रिकरीत्या पाळले जाणारे कॅलेंडर म्हणजे आंतरराष्ट्रीय ग्रेगोरियन कॅलेंडर. याशिवाय [भारतीय राष्ट्रीय दिनदर्शिका|भारतीय राष्ट्रीय पंचांग]] (भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर) नावाचे एक भारतातच वापरायचे सरकारी कॅलेंडर आहे. त्याच्या वर्षाचा अनुक्रमांक व महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच असतात. २२ मार्च १९५७ रोजी सरकारने हे भारतीय राष्ट्रीय पंचांग वापरायला सुरुवात केली. प्रत्यक्षात जनतेची साथ न मिळाल्याने या कॅलेंडरच्या तारखा सरकारी पत्रांवर वा सरकारी राजपत्रांवर ग्रेगोरियन तारखांच्या जोडीने लिहिण्यापलीकडे अन्यत्र वापरल्या जात नाहीत. आकाशवाणीवरही या तारखेची घोषणा होते. वर्षारंभ २२ मार्चला (लीप वर्षात २१ मार्चला) होतो.
भारतात राज्यनिहाय वेगवेगळी पंचांगे वापरात आहेत.
आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, (झारखंड?), महाराष्ट्र, गोवा आणि तेलंगण. : शक संवत्सर हे चांद्र पंचांग. याचा वर्षारंभ चैत्राच्या पहिल्या दिवशी-गुढी पाडव्याला येतो. वर्षक्रमांक ग्रेगोरियन वर्षातून ७८ किंवा ७९ वजा केले की मिळतो.
गुजराथ : गुजराथी वर्ष दिवाळीच्या पाडव्यापासून, म्हणजे शक संवत्सराच्या कार्तिक शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. वर्षक्रमांक विक्रम संवत्सरानुसार असतो. तो ग्रेगोरियन वर्षक्रमांकात ५६ किंवा ५७ किंवा मिळवले की मिळतो. महिन्यांची नावे शक संवत्सराप्रमाणेच.
आसाम, केरळ, तामिळनाडू, पंजाब : वर्षारंभाचा दिवस, नावे अनुक्रमे रोंगाली बिहू, विशु, तमिळ पुतंडू आणि वैशाखी. ही १३/१४/१५ एप्रिलला येते. केरळमध्ये चिंगम (कोलम वर्ष) नावाचे एक मल्याळी पंचांगही वापरात आहे. त्याचा वर्षारंभ १५/१६/१७ ऑगस्टला असतो.
बंगाल : वर्षारंभाचा दिवस 'पहिला वैशाख'. हा दिवस १४/१५ एप्रिलला येतो.
पारशी वर्षारंभाच्या दिवसाला नवरोज म्हणतात. हा दिवस १७/१८/१९ ऑगस्ट या दिवशी येतो. पारशी पंचांग सूर्याधारित आहे.
ज्यूंचा वर्षारंभाचा दिवस २१ मार्चला येतो. त्यालाही नवरोज म्हणतात. ज्यू पंचांग सूर्याधारित आहे.
देशोदेशींची कॅलेंडरे
ब्रिटन : इसवी सन ५९७मध्ये आधीच्या रोमन कॅलेंडराऐवजी इंग्लंडने ज्युलियन कॅलेंडर वापरायला सुरुवात केली. पुढे इसवी सन १७५२मध्ये अमेरिका, इंग्लंड आणि अन्य काही युरोपी देशांनी ग्रेगोरियन कॅलेंडर अंमलात आणले. त्या आधि १५८२ सालीच कॅथाॅलिक देशांनी ग्रेगोरियन दिनदर्शिका स्वीकारली होती.
ज्युलियन पंचांग : हे ज्युलियस सीझरने इसपू ४५ या वर्षी आधीच्या रोमन कॅलेंडरात सुधारणा करून सुरू केले. हे पंचांग ख्रिश्चन धर्मातील एका पंथाचे-ईस्टर्न ऑर्थोडाॅक्स चर्चचे अनुयायी अजूनही मानतात.
इस्लामी कॅलेंडर : याची सुरुवात सवी सन ६२२मध्ये झाली. हे पूर्णत: चांद्र पंचांग आहे. वर्षारंभाचा
(अपूर्ण)