ग्रेगोरीय दिनदर्शिका

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ग्रेगोरीय दिनदर्शिका ही जगातील सध्या सगळ्यात जास्त प्रचलित असलेली दिनदर्शिका आहे. ही कालमापनपद्धती अलोयसियस लिलियस याने प्रस्तावित केली. तेरावा पोप ग्रेगोरीने पोपचा फतवा काढून २४ फेब्रुवारी १५८२ रोजी तिला अधिकृत मान्यता दिली. ही कालगणनापद्धती मुळात ज्युलियन दिनदर्शिकेवर आधारित आहे. पण दोघांमध्ये ११ दिवसांचा फरक आहे. [१] ज्युलियन कॅलेंडरमधील ४ ऑक्टोबर १५८२च्या पुढच्या दिवशी ग्रेगोरियन कॅलेडरची १५ ऑक्टोबर १५८२ ही तारीख आली.


  1. ^ "Introduction to Calendars". aa.usno.navy.mil (en मजकूर). 2018-10-13 रोजी पाहिले.