"ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २६: | ओळ २६: | ||
इ.स. २०१८ मधे एमआयएम ने महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या [[वंचित बहुजन आघाडी]] पक्षाशी युती केली.<ref>https://caravanmagazine.in/politics/asaduddin-owaisi-prakash-ambedkar-vba-aimim-maharashtra-elections-2019</ref><ref>https://www.dnaindia.com/mumbai/report-aimim-aims-two-lok-sabha-seats-in-mumbai-2731869</ref> हे दोन्ही पक्ष एकत्र मिळून महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा व विधानसभा लढवणार आहे. महाराष्टातील २०१९ लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबादच्या]] एका जागेवर एमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंबआ पक्षाचे उमेदवार उभे आहेत.<ref>https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313</ref> |

सोलापूरचे एमआयएम नगरसेवक तौफिक शेख यांना विजापूर पोलिसांनी रेश्मा पडगणूर हिच्या खूनप्रकरणी अटक केली (२ जून २०१९ची बातमी). |
एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांची हत्या करण्यात आली होती. १७ एप्रिल रोजी रेश्मा पडेकनूर यांनी तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. शोध सुरू असतानाच विजयपूरजवळील कोलार गावात त्यांचा मृतदेह सापडला. सोलापूरचे एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांना विजापूर पोलिसांनी रेश्मा पडगणूर हिच्या खूनप्रकरणी अटक केली आहे. (२ जून २०१९ची बातमी). |
||
==बाह्य दुवे== |
==बाह्य दुवे== |
१७:४७, ३ जून २०१९ ची आवृत्ती
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन | |
---|---|
पक्षाध्यक्ष | असादुद्दीन ओवैसी |
स्थापना | इ.स. १९२६ |
मुख्यालय | हैदराबाद, तेलंगणा |
लोकसभेमधील जागा | २ / ५४३
|
विधानसभेमधील जागा | ७ / ११९ (तेलंगणा)२ / २८८ (महाराष्ट्र)
|
राजकीय तत्त्वे | इस्लाम |
संकेतस्थळ | www.aimim.in |
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (संक्षेप: एआयएमआयएम) (उर्दू: کل ہند مجلس اتحاد المسلمين) हा भारत देशामधील एक राजकीय पक्ष आहे. १९२६ साली स्थापन झालेल्या ह्या पक्षाचे मुख्यालय हैदराबाद येथे असून त्याची विचारधारा मुस्लिम धर्मावर आधारित आहे. हैदराबाद लोकसभा मतदारसंघावर १९८४ पासून सतत एआयएमआयएमचे वर्चस्व असून येथील विद्यमान खासदार असादुद्दीन ओवैसी हे एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आहेत.
२०१४ महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीमध्ये एआयएमआयएमच्या उमेदवारांनी मुंबईमधील भायखळा व औरंगाबादमधील औरंगाबाद मध्य ह्या दोन जागांवर विजय मिळवला.
इ.स. २०१८ मधे एमआयएम ने महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाशी युती केली.[१][२] हे दोन्ही पक्ष एकत्र मिळून महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा व विधानसभा लढवणार आहे. महाराष्टातील २०१९ लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी औरंगाबादच्या एका जागेवर एमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंबआ पक्षाचे उमेदवार उभे आहेत.[३]
एमआयएम नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्या रेश्मा पडेकनूर यांची हत्या करण्यात आली होती. १७ एप्रिल रोजी रेश्मा पडेकनूर यांनी तौफिक शेख यांच्याविरोधात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. तेव्हापासून त्या बेपत्ता झाल्या होत्या. शोध सुरू असतानाच विजयपूरजवळील कोलार गावात त्यांचा मृतदेह सापडला. सोलापूरचे एमआयएम पक्षाचे नगरसेवक आणि शहराध्यक्ष तौफिक शेख यांना विजापूर पोलिसांनी रेश्मा पडगणूर हिच्या खूनप्रकरणी अटक केली आहे. (२ जून २०१९ची बातमी).
बाह्य दुवे
- ^ https://caravanmagazine.in/politics/asaduddin-owaisi-prakash-ambedkar-vba-aimim-maharashtra-elections-2019
- ^ https://www.dnaindia.com/mumbai/report-aimim-aims-two-lok-sabha-seats-in-mumbai-2731869
- ^ https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313