"भारतातील सामूहिक बौद्ध धर्मांतरांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
अप्रस्तुत मजकूर वगळला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४६: ओळ ४६:
| फॉरमॅट = फायनान्शियल एक्सप्रेस दिनांक १७ जून २०१७
| फॉरमॅट = फायनान्शियल एक्सप्रेस दिनांक १७ जून २०१७
}}</ref>
}}</ref>
* १४ एप्रिल २०१६ — [[रोहित वेमुला]]ची आई राधिका आणि भाऊ नागा चैतन्य वेमुला (राजा वेमुला) यांनी [[दादर]], [[मुंबई]] येथे [[प्रकाश आंबेडकर]] यांच्याद्वारे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.<ref>https://m.navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/Rohith-Vemulas-mother-and-brother-converted-to-Buddhism/articleshow/51822970.cms</ref><ref></ref><ref>https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_rohit_vemula_family_converted_buddhism_rd</ref>


* १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर ता शहरांमध्ये २११ अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html|title=Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया{{!}} धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़|work=dainikbhaskar|access-date=2018-05-08|language=hi}}</ref>
* १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर ता शहरांमध्ये २११ अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.bhaskar.com/news/MP-OTH-MAT-latest-dhar-news-023503-1167121-NOR.html|title=Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया{{!}} धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़|work=dainikbhaskar|access-date=2018-05-08|language=hi}}</ref>
* १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा शहरांतील ३०० पेक्षा जास्त अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.navbharattimes.indiatimes.com/state/gujarat/ahmedabad/over-300-dalits-convert-to-buddhism-in-gujarat/articleshow/60897570.cms|title=गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times|date=2017-10-01|work=Navbharat Times|access-date=2018-05-08}}</ref>
* १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा शहरांतील ३०० पेक्षा जास्त अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.navbharattimes.indiatimes.com/state/gujarat/ahmedabad/over-300-dalits-convert-to-buddhism-in-gujarat/articleshow/60897570.cms|title=गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times|date=2017-10-01|work=Navbharat Times|access-date=2018-05-08}}</ref>

१७:३६, २६ जून २०१८ ची आवृत्ती

कुशीनाराचे भन्ते चंद्रमणीकडून दीक्षा ग्रहण करताना डॉ. आंबेडकर
नागपूर येथील दीक्षाभूमीवरील स्तूप

भारतात दरवर्षी शेकडो-हजारो लोक धर्मांतर करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. याची धम्म दीक्षा सोहळ्याची सुरुवात १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर मध्ये ५,००,००० अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन केली होती. नवबौद्ध चळवळीनंतर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यात अनेक सामुदायिक धर्मांतरे झाली आणि आजही ती मोठ्या प्रमाणावर होत आहेत.

इ.स. १९५० ते १९५९

  • १४ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ५,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[१]

  • १५ ऑक्टोबर, १९५६ (नागपूर, महाराष्ट्र) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उर्वरित २ ते ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[२]
  • १६ ऑक्टोबर, १९५६ (चंद्रपूर, महाराष्ट्र) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३,००,००० अनुयायांसोबत बौद्ध धम्म स्वीकारला.[३]
  • ७ डिसेंबर, १९५६ (मुंबई, महाराष्ट्र) :-

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर दहनसंस्काराप्रसंगी उपस्थित १०,००,००० पेक्षा जास्त अनुयायांनी बौद्ध धम्म स्वीकारला होता.[४].

  • डिसेंबर, १९५६ – दिल्ली मध्ये बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थी दिल्लीला नेण्यात आल्या. आणि तेथे एक आठवड्यानंतर धर्मांतराचा कार्यक्रम होऊन ३०,००० लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.
  • डिसेंबर, १९५६ – आग्रा येथे बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर मुंबईहून त्यांच्या अस्थींचा एक भाग आग्रा येथील आंबेडकरानुयायांस देण्यात आला. त्यावेळी तेथेसुद्धा धर्मांतराचा कार्यक्रम होऊन २०,००० लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली गेली.
  • १३ एप्रिल, १९५७ – अलीगड येथे २,००,००० लोकांनी बौद्ध धम्म स्वीकारला.

इ.स. १९६० ते १९६९

इ.स. १९७० ते १९७९

इ.स. १९८० ते १९८९

  • १९८५ मध्ये जुनागढमध्ये ५,००० अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला.[५]

इ.स. १९९० ते १९९९

इ.स. २००० ते २००९

  • २००७ उपराकार लक्ष्मण माने यांच्या नेतृत्वाखाली भटक्या विमुक्तांनी सामूहिक धर्मांतर केले.

इ.स. २०१० ते २०१९

सामूहिक बौद्ध धर्मांतरे
दिनांक धर्मांतर स्थळ धर्मांतरित व्यक्ती संदर्भ
ऑक्टोबर २०१६ गुजरातची अहमदाबाद, कलोल (गांधीनगर) व सुरेंद्रनगर शहरे २,००० अनुसूचित जातीचे हिंदू व्यक्ती [६][७][८]
  • मे, २०१७ रोजी, उत्तर प्रदेशमधील सहारानपूर जिल्हातील १८० कुटुंबांनी म्हणजेच सुमारे ८५० व्यक्तींनी बौद्ध धर्मात प्रवेश केला.[९]
  • १४ एप्रिल २०१६ — रोहित वेमुलाची आई राधिका आणि भाऊ नागा चैतन्य वेमुला (राजा वेमुला) यांनी दादर, मुंबई येथे प्रकाश आंबेडकर यांच्याद्वारे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली.[१०]चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; निनावी संदर्भांमध्ये माहिती असणे गरजेचे आहे[११]


  • १३ ऑक्टोबर २०१६ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद, कलोल, गांधीनगर आणि सुरेंद्रनगर ता शहरांमध्ये २११ अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[१२]
  • १ ऑक्टोबर २०१७ रोजी, गुजरातच्या अहमदाबाद आणि बडोदा शहरांतील ३०० पेक्षा जास्त अनुसूचित जातीच्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[१३]
  • २५ डिसेंबर, २०१६ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० ओबीसी व्यक्तींनी बौद्ध धम्म स्वीकारला.[१४][१५]
  • २५ डिसेंबर, २०१७ रोजी, दीक्षाभूमी नागपूर येथे सुमारे ५,००० हिंदू ओबीसी, ख्रिश्चन व मुस्लिमांनी बौद्ध धम्म स्वीकारला.[१६][१७]
  • २९ एप्रिल २०१८ रोजी गुजरातच्या उना येथे जवळपास ३०० ते ३५० अनुसूचित जातीच्या लोकांनी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. यांत गोरक्षक पीडित दलितांचा एक समूह होता.[१८][१९]
  • २ जून २०१८ रोजी हरियाणाच्या १२० अनुसूचित जातीच्या लोकांनी दिल्लीच्या लद्दाख बौद्ध भवनात हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माची दीक्षा घेतली.[२०]

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ४११, ४१२. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ डॉ. ज्ञानराज गायकवाड, राजवंश (सहावी आवृत्ती ऑगस्ट २०१६). महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर. कोल्हापूर: रिया पब्लिकेशन. pp. ३३९, ३४०. |year= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ Times, Metro (ऑक्टोबर २०१४-ऑक्टोबर २०१५). "डॉ. बाबासाहेब आंबेडकर के जीवन का कालानुक्रम". मेट्रो टाइम्स: ३२. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  5. ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
  6. ^ https://www.bbc.com/hindi/india-37619084
  7. ^ https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAG-dr-5652118-NOR.html
  8. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  9. ^ (इंग्रजी भाषेत) http://www.financialexpress.com/india-news/dalits-still-converting-to-buddhism-but-at-a-dwindling-rate/723230/. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ https://m.navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/Rohith-Vemulas-mother-and-brother-converted-to-Buddhism/articleshow/51822970.cms
  11. ^ https://www.bbc.com/hindi/india/2016/04/160414_rohit_vemula_family_converted_buddhism_rd
  12. ^ "Hindi News: गुजरात में 211 दलितों ने बौद्ध धर्म अपनाया| धार समाचार - दैनिक भास्कर हिंदी न्यूज़". dainikbhaskar (हिंदी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  13. ^ "गुजरात: 300 से ज्यादा दलितों ने अपनाया बौद्ध धर्म - Navbharat Times". Navbharat Times. 2017-10-01. 2018-05-08 रोजी पाहिले.
  14. ^ "हजारो ओबीसींनी घेतली धम्मदीक्षा". www.esakal.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  15. ^ "दीक्षाभूमीवर हिंदू धर्माचा त्याग करून ओबीसींसह हजारोंचा बौद्ध धम्मात प्रवेश – Loksatta". www.loksatta.com. 2018-05-08 रोजी पाहिले.
  16. ^ http://www.archakmanews.com/over-5000-hindus-and-christians-embrace-buddhism-in-maharastras-nagpur/amp/
  17. ^ Shakya Gan (2017-12-28), हजारों ओबीसी बने बौद्ध, 2018-05-08 रोजी पाहिले
  18. ^ "गुजरातमध्ये धर्मांतर! गोरक्षक पीडित ३०० दलितांनी हिंदू धर्म सोडला". Loksatta. 2018-04-30. 2018-05-08 रोजी पाहिले.
  19. ^ गागडेकर-छारा, रॉक्सी (2018-04-30). "'सन्माना'साठी हिंदू धर्म सोडून ऊना पीडितांचा बौद्ध धम्मात प्रवेश". BBC News मराठी (इंग्रजी भाषेत). 2018-05-08 रोजी पाहिले.
  20. ^ "120 dalits from the jind haryana converted to Buddhism as state government did not fulfill their demands हरियाणा: सरकार से निराश 120 दलितों ने अपनाया बौद्ध धर्म" (हिंदी भाषेत). 2018-06-19 रोजी पाहिले.