"सावित्रीबाई फुले (राजकारणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{गल्लत|सावित्रीबाई फुले}}
{{गल्लत|सावित्रीबाई फुले}}
{{माहितीचौकट पदाधिकारी
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| नाव = सावित्रीबाई फुले
| सन्मानवाचक प्रत्यय =
| चित्र =
| चित्र आकारमान =
| लघुचित्र =
| चित्र शीर्षक =
| क्रम =
| पद = खासदार
| कार्यकाळ_आरंभ = १ सप्टेंबर २०१४
| कार्यकाळ_समाप्ती =
| उपराष्ट्रपती =
| उपपंतप्रधान =
| डेप्युटी =
| लेफ्टनंट =
| सम्राट =
| राष्ट्रपती =
| पंतप्रधान =
| राज्यपाल =
| गव्हर्नर-जनरल =
| मागील =
| पुढील =
| मतदारसंघ =
| बहुमत = [[बहराईच (लोकसभा मतदारसंघ)|बहराईच लोकसभा मतदारसंघा]]
| क्रम2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पद2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| कार्यकाळ_आरंभ2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| कार्यकाळ_समाप्ती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपराष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| उपपंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| डेप्युटी2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| लेफ्टनंट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| सम्राट2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राष्ट्रपती2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पंतप्रधान2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| राज्यपाल2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मागील2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| पुढील2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| मतदारसंघ2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
| बहुमत2 = <!-- अंक बद्दलुन आठ वेळा वापरु शकतो -->
}}

{{माहितीचौकट विधानसभा सदस्य
{{माहितीचौकट विधानसभा सदस्य
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =
| सन्मानवाचक पूर्वप्रत्यय =

१८:४८, ६ मे २०१८ ची आवृत्ती

सावित्रीबाई फुले

खासदार
विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर २०१४
बहुमत बहराईच लोकसभा मतदारसंघा

सावित्रीबाई फुले

विधानसभा सदस्य
बहराईच लोकसभा मतदारसंघा साठी
विद्यमान
पदग्रहण
१ सप्टेंबर २०१४

जन्म १ जानेवारी १९८१
नानपारा, बहराईच जिल्हा, उत्तर प्रदेश
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष
निवास नानपारा,

बहराईच जिल्हा, उत्तर प्रदेश

गुरुकुल डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ
व्यवसाय सामाजिक कार्यकर्त्या
धर्म बौद्ध धर्म

सावित्रीबाई फुले (जन्म: १ जानेवारी १९८१) ह्या भारतीय राज्य उत्तर प्रदेशातील राजकारणी आणि दलित-सामाजिक कार्यकत्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून बहराईच जिल्ह्यातील बलहा येथून २०१२ मध्ये लोकसभेसाठी निवडून आल्या होत्या. त्यांनी बहराईच येथून २०१४ ची लोकसभा निवडणूक लढविली आणि १६ व्या लोकसभेच्या सदस्या बनल्या.[१] फुले पूर्वी बहुजन समाज पक्षच्या कार्यकर्त्या होत्या.[२]

वैयक्तिक जीवन

१ जानेवारी १९८१ बहराईच जिल्ह्यातील नानपारा येथील एक गरीब बौद्ध (पूर्वाश्रमीचे दलित) कुटुंबात झाला. डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठात त्यांनी शिक्षण घेतले. त्यांच्यावर लहानपणापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरगौतम बुद्ध प्रभाव असून त्या बौद्ध धर्माचे अनुसरण करतात. त्या साध्वीप्रमाणे भगवा पोषाख परिधान करतात, कारण याला बुद्धांनी परिधान केलेल्या चिरवाचा पवित्र रंग समजतात.

संदर्भ

बाह्य दुवे