भगवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हिंदू धर्मा मध्ये भगव्या रंगाला त्यागाचे प्रतिक मानले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ध्वज देखील भगव्या रंगाचा आहे. भगवा हा भारताचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ध्वज आहे.भगवा रंग अतिशय भडक असून तो शूरता,उत्साह प्रकट करतो.सूर्योदयाचा व सुर्यास्ताचा वेळीही भगव्या रंगाची छटा उमटते.