डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ

डॉ. राम मनोहर लोहिया अवध विद्यापीठ हे उत्तर प्रदेशच्या फैजाबाद शहरातील एक विद्यापीठ आहे. १९७५ साली उत्तर प्रदेश सरकारने स्थापन केलेल्या ह्या विद्यापीठाला १९९३ मध्ये प्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसैनिक राममनोहर लोहिया ह्यांचे नाव देण्यात आले. अवध विद्यापीठ भारतामधील एक आघाडीचे शैक्षणिक केंद्र मानले जाते.

आजच्या घडीला ह्या विद्यापीठात अभियांत्रिकी, वाणिज्य, कला इत्यादी अनेक शाखांचे शिक्षण दिले जाते.

बाह्य दुवे[संपादन]