"भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Venkaiah Naidu 2 (cropped).jpg|thumb|[[भारताचे उपराष्ट्रपती|भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती]] [[व्यंकय्या नायडू]]]]
[[चित्र:Venkaiah Naidu 2 (cropped).jpg|thumb|[[भारताचे उपराष्ट्रपती|भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती]] [[व्यंकय्या नायडू]]]]
'''[[भारताचे उपराष्ट्रपती]]''' हे भारत देशामधील [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. [[भारताचे संविधान|भारताच्या संविधानामधील]] ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव [[राष्ट्रपती]]पद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ अॉगस्ट २०१७ रोजी [[व्यंकय्या नायडू]] यांची १३ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.


==यादी==
==यादी==

०१:०८, २१ एप्रिल २०१८ ची आवृत्ती

भारताचे विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

भारताचे उपराष्ट्रपती हे भारत देशामधील राष्ट्रपती खालोखाल दुसऱ्या सर्वोच्च दर्जाचे संवैधानिक पद आहे. भारताच्या संविधानामधील ६३व्या कलमानुसार हे पद अस्तित्वात आहे. पदावर असताना राष्ट्रपतीचा मृत्यू, राजीनामा, अभियोग अथवा इतर कारणांस्तव राष्ट्रपतीपद रिकामे झाल्यास उपराष्ट्रपती ह्या पदाचा कार्यभार सांभाळतो. तसेच संसदेच्या राज्यसभा सदनाचा अध्यक्ष ही देखील कामगिरी उपराष्ट्रपतीवर आहे. ११ अॉगस्ट २०१७ रोजी व्यंकय्या नायडू यांची १३ वे उपराष्ट्रपती म्हणून निवड झाली.

यादी

क्रम. चित्र उपराष्ट्रपती पदग्रहण पद सोडले राष्ट्रपती
1 सर्वपल्ली राधाकृष्णन
(1888–1975)
13 मे 1952 12 मे 1962 राजेंद्र प्रसाद
2 झाकिर हुसेन
(1897–1969)
13 मे 1962 12 मे 1967 सर्वपल्ली राधाकृष्णन
3 वराहगिरी वेंकट गिरी
(1894–1980)
13 मे 1967 3 मे 1969 झाकिर हुसेन
4 गोपाल स्वरूप पाठक
(1896–1982)
31 ऑगस्ट 1969 30 ऑगस्ट 1974 वराहगिरी वेंकट गिरी
5 बी.डी. जत्ती
(1912–2002)
31 ऑगस्ट 1974 30 ऑगस्ट 1979 डॉ. फक्रुद्दीन अली अहमद
6 मोहम्मद हिदायत उल्लाह
(1905–1992)
31 ऑगस्ट 1979 30 ऑगस्ट 1984 नीलम संजीव रेड्डी
7 रामस्वामी वेंकटरमण
(1910–2009)
31 ऑगस्ट 1984 24 July 1987 झैल सिंग
8 शंकर दयाळ शर्मा
(1918–1999)
3 सप्टेंबर 1987 24 July 1992 रामस्वामी वेंकटरमण
9 के.आर. नारायणन
(1920–2005)
21 ऑगस्ट 1992 24 July 1997 शंकर दयाळ शर्मा
10[१] कृष्णकांत
(1927–2002)
21 ऑगस्ट 1997 27 July 2002 के.आर. नारायणन
11 भैरोसिंग शेखावत
(1923–2010)
19 ऑगस्ट 2002 21 July 2007 ए.पी.जे. अब्दुल कलाम
12 मोहम्मद हमीद अंसारी
(1937– )
11 ऑगस्ट 2007 ११ अॉगस्ट २०१७ प्रतिभा पाटील
प्रणव मुखर्जी
13 व्यंकय्या नायडू
(1949– )
११ अॉगस्ट २०१७ विद्यमान रामनाथ कोविंद

हे सुद्धा पहा

संदर्भ

  1. ^ Died in office of natural causes.