"अंजनी नरवणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग
(चर्चा | योगदान)
ओळ १०: ओळ १०:


==अंजनी नरवणे यांची पुस्तके==
==अंजनी नरवणे यांची पुस्तके==
* अंकरहित शून्याची बेरीज (एकडा वगारना मिंडा या दिनकर जोषी लिखित गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद)
* अंकरहित शून्याची बेरीज (एकडा वगारना मिंडा या दिनकर जोषी यांच्या गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद)
* अक्षयपात्र (अनुवाद; मूळ गुजराती, लेखिका बिंदु भट्ट)-
* अकूपार (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक - ध्रुव भट्ट)
* अणसार (कादंबरी, मूळ गुजराती, लेखिका - वर्षा अडलजा)
* अक्षयपात्र (अनुवाद; मूळ गुजराती, लेखिका - बिंदु भट्ट)
* आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन (स्वतंत्र)
* आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन (स्वतंत्र)
* आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद (अनुवाद; मूळ इंग्रजी लेखक - मायकेल हेस्टिंग्ज)
* आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक - मायकेल हेस्टिंग्ज)
* इट्‌स नॉट अबाउट द बाइक (अनुवाद; मूळ इंग्रजी लेखक - लान्स आर्मस्ट्राँग व जेनाकिन्स सॅली)
* इट्‌स नॉट अबाउट द बाइक (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक - लान्स आर्मस्ट्राँग व जेनाकिन्स सॅली)
* कथागुर्जरी (गुजराथी कथांचा मराठी अनुवाद)
* कथागुर्जरी (गुजराथी कथांचा मराठी अनुवाद)
* कुर्यात सदा गोंधळम (स्वतंत्र)
* कुर्यात सदा गोंधळम् (स्वतंत्र)
* चला उठा कामाला लागा (अनुवादित. मूळ गुजराथी, लेखिका - स्वाती लोढा)
* चला ! उठा ! कामाला लागा ! (अनुवादित. मूळ गुजराथी, लेखिका - स्वाती लोढा)
* छावणी (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक - धीरेंद्र मेहता)
* टर्निंग पॉइंट्‌स : आव्हाने पेलत केलेली वाटचाल ...(मूळ इंग्रजी. लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
* टर्निंग पॉइंट्‌स : आव्हाने पेलत केलेली वाटचाल ...(मूळ इंग्रजी. लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
* टेक् २५ : वेध कलावंतांच्या अंतरंगाचे (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखिका - भावना सोमय्या)
* टेक् २५ : वेध कलावंतांच्या अंतरंगाचे (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखिका - भावना सोमय्या)
* त्तत्वमसि (दॅट दाऊ आर्ट’चा मराठी अनुवाद; मूळ गुजराथी/इंग्रजी, लेखक - ध्रुव भट्ट)
* तत्त्वमसि (दॅट दाऊ आर्ट’चा मराठी अनुवाद; मूळ गुजराथी/इंग्रजी, लेखक - ध्रुव भट्ट)
* डेज आॅफ गॊल्ड अॅन्ड सीपिया (अनुवादित कांदंबरी, मूळ इंग्रजी, लेखिका - यास्मिन प्रेमजी)
* नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (अनुवाद; मूळ इंग्रजी लेखक - जेफ्री आर्चर)
* नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (अनुवाद; मूळ इंग्रजी लेखक - जेफ्री आर्चर)
* नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य (मूळ इंग्रजी, लेखक - एन. चोक्कन)
* नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य (मूळ इंग्रजी, लेखक - एन. चोक्कन)

१२:२०, २७ मार्च २०१८ ची आवृत्ती

अंजनी जयंत नरवणे (जन्म : १७ मे इ.स. १९३४, सातारा) ह्या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी अनेक इंग्रजीगुजराती पुस्तकांची मराठीत रूपांतरे केली आहेत.[१][२][३]

व्यक्तिगत जीवन

अंजनी नरवणे यांचे शालेय शिक्षण वाई शहरातील द्रविड हायस्कूल, सातार्‍यातील अ न्यू इंग्लिश स्कूल येथे तर कॉलेजचे शिक्षण पुण्याच्या फर्ग्युसन कॅालेजमध्ये झाले.. कॉलेज शिक्षण पूर्ण होण्याआधीच त्यांचे लग्न झाले. अंजनी नरवणे यांनी त्यानंतर पुढे १५ वर्षांनी घरच्या घरीच अभ्यास करून परीक्षा दिली व शिवाजी विद्यापीठाची बी. ए. (ऑनर्स) ची पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा रशियन भाषेचा डिप्लोमा केला.

अंजनी नरवणे यांचे पती डॉ. जयंत नरवणे हे बडोद्याला ॲलेंबिक केमिकल कंपनीत औषध संशोधन खात्यात उच्च अधिकारी होते. निवृत्तीनंतर ते होमिओपथीची प्रॅक्टिस करू लागले..[ कालसापेक्षता टाळा]

अंजनी नरवणे यांना दोन मुली व एक मुलगा आहे.[ संदर्भ हवा ]

अंजनी नरवणे यांची पुस्तके

  • अंकरहित शून्याची बेरीज (एकडा वगारना मिंडा या दिनकर जोषी यांच्या गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद)
  • अकूपार (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक - ध्रुव भट्ट)
  • अणसार (कादंबरी, मूळ गुजराती, लेखिका - वर्षा अडलजा)
  • अक्षयपात्र (अनुवाद; मूळ गुजराती, लेखिका - बिंदु भट्ट)
  • आपण : आपले ताणतणाव - एक चिंतन (स्वतंत्र)
  • आय लॉस्ट माय लव्ह इन बगदाद (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक - मायकेल हेस्टिंग्ज)
  • इट्‌स नॉट अबाउट द बाइक (अनुवादित; मूळ इंग्रजी, लेखक - लान्स आर्मस्ट्राँग व जेनाकिन्स सॅली)
  • कथागुर्जरी (गुजराथी कथांचा मराठी अनुवाद)
  • कुर्यात सदा गोंधळम् (स्वतंत्र)
  • चला ! उठा ! कामाला लागा ! (अनुवादित. मूळ गुजराथी, लेखिका - स्वाती लोढा)
  • छावणी (अनुवादित, मूळ गुजराती, लेखक - धीरेंद्र मेहता)
  • टर्निंग पॉइंट्‌स : आव्हाने पेलत केलेली वाटचाल ...(मूळ इंग्रजी. लेखक - ए.पी.जे. अब्दुल कलाम)
  • टेक् २५ : वेध कलावंतांच्या अंतरंगाचे (अनुवादित, मूळ इंग्रजी, लेखिका - भावना सोमय्या)
  • तत्त्वमसि (दॅट दाऊ आर्ट’चा मराठी अनुवाद; मूळ गुजराथी/इंग्रजी, लेखक - ध्रुव भट्ट)
  • डेज आॅफ गॊल्ड अॅन्ड सीपिया (अनुवादित कांदंबरी, मूळ इंग्रजी, लेखिका - यास्मिन प्रेमजी)
  • नॉट अ पेनी मोअर नॉट अ लेस (अनुवाद; मूळ इंग्रजी लेखक - जेफ्री आर्चर)
  • नारायण मूर्ती : मूल्य जपणारं एक अद्वितीय आयुष्य (मूळ इंग्रजी, लेखक - एन. चोक्कन)
  • प्लॅटफॉर्म नंबर ४ (अनुवादित; मूळ गुजराथी, लेखिका - हिमांशी शेलत)
  • रामायणातील पात्रवंदना (अनुवादित; मूळ गुजराथी, लेखक - दिनकर जोषी)
  • रुचिपालट (स्वतंत्र)
  • रुसी मोदी : द मॅन हू ऑल्सो मेड स्टील (मूळ इंग्रजी, लेखक - ज्योती सभरवाल व पार्थ मुखर्जी)
  • रेतीचा पक्षी (सहलेखिका - वर्षा अडाळजा)
  • वडवाई (स्वतंत्र)
  • सागरतीरी (’समुद्रांतिके’ या ध्रुव भट्ट यांनी लिहिलेल्या साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त गुजराथी पुस्तकाचा मराठी अनुवाद)
  • हितगूज : तणावयुगातील तरुण पिढीशी (स्वतंत्र)[ संदर्भ हवा ]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Amazon.com: Ansar (Marathi Edition) eBook: Varsha Adalja, Anjani Naravne: Kindle Store". www.amazon.com. 2018-03-26 रोजी पाहिले.
  2. ^ BHATT, DHRUV (2012-11-01). AKOOPAR (Marathi भाषेत). Naravne, Anjani द्वारे भाषांतरित. MEHTA PUBLISHING HOUSE.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Anjani Naravne |अंजनी नरवणे". www.padmagandha.com (इंग्रजी भाषेत). 2018-03-26 रोजी पाहिले.