महाराजा सयाजीराव विद्यापीठ
Appearance
(महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटी या पानावरून पुनर्निर्देशित)
स्थापना | इ.स. १८८१ |
---|
महाराजा सयाजीराव विद्यापीठ (गुजराती: મહારાજા સયાજીરાવ વિશ્વવિદ્યાલય) हे भारताच्या गुजरात राज्यातील वडोदरा शहरात असलेले विद्यापीठ आहे. याची स्थापना इ.स. १८८१मध्ये बरोडा कॉलेज ऑफ सायन्स या नावाने झाली. इ.स. १९४९मध्ये याला विद्यापीठाचा दर्जा मिळाला व त्याचे नामकरण सयाजीराव गायकवाड यांच्या आदरार्थ करण्यात आले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
बाह्य दुवे
[संपादन]- महाराजा सयाजीराव विद्यापीठाचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2019-09-02 at the Wayback Machine.