"सूफी पंथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १२: ओळ १२:


[[जोधा अकबर]] चित्रपटातले ’ख्वाजा मेरे ख्वाजा...दिल में समाँ जा...शाही का शाह तू... अली का दुलारा’ हे [[ए. रेहमान]] यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सूफी संगीताचा एक नमूना आहे.
[[जोधा अकबर]] चित्रपटातले ’ख्वाजा मेरे ख्वाजा...दिल में समाँ जा...शाही का शाह तू... अली का दुलारा’ हे [[ए. रेहमान]] यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सूफी संगीताचा एक नमूना आहे.
==हे सुद्धा पहा==
* [[इस्लाम धर्माचे संप्रदाय]]


{{संदर्भनोंदी}}
{{संदर्भनोंदी}}


[[वर्ग:इस्लाम धर्माचे संप्रदाय]]
[[वर्ग:सूफी पंथ| ]]
[[वर्ग:सूफी पंथ| ]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]
[[वर्ग:इस्लाम धर्म]]

२१:४४, १४ जानेवारी २०१८ ची आवृत्ती

सूफी पंथ (अरबी: تصوّف - तसव्वूफ, फारसी: صوفی‌گری सूफीगरी, उर्दू: تصوف) हा इस्लाम धर्मातील एक पंथ आहे. ह्या पंथाच्या लोकांना सूफी असे संबोधले जाते.

सूफी या शब्दाची व्युत्पत्ती

सूफी या शब्दाची व्युत्पत्ती अनेक शब्दांतून झाली आहे, असे मत सूफी अभ्यासक डॉ. अलीम वकील यांनी व्यक्त केले आहे. [१]अरबी भाषेत "सूफ‘ म्हणजे चबुतरा.‘साफ‘ म्हणजे शुद्ध व "सोफिया‘ म्हणजे ज्ञान. या दोन शब्दांपासूनही "सूफी‘ हा शब्द तयार झाला आहे.

इस्लामची स्थापना झाल्यानंतरच्या काळात मदिन्यातील मशिदीसमोरील वृक्षाखालच्या पारावर अर्थात चबुतऱ्यावर राहणारे व तेथे बसून धर्माचा अभ्यास करणारे लोक हे ‘सूफी‘ म्हणून ओळखले जाऊ लागले, अशी पुस्ती डॉ. वकील जोडतात.[२]

भारतातील सूफी परंपरा

इसवी सन तेराव्या शतकात काही सूफी संत दक्षिण भारतात आले. सूफी संताचे औरंगाबाद गंगापूर पैठण दौलताबाद खुलताबाद ही मराठवाड्यातील प्रमुख केंद्रे होती. त्यांतले पैठण हे महत्त्वाचे प्रमुख केंद्र होते. मराठवाड्यात प्रथम मोईजुद्दीन व नंतर निजामुद्दीन यांनी सूफी संप्रदायाचा प्रसार केला. नाथ संप्रदायाने सूफी संप्रदायापासून प्रेरणा घेतली असे म्हटले जाते. दिल्लीत वास्तव्य असलेल्या निजामुद्दीन अवलियाच्या प्रेरणेने त्याचा शिष्य मुंतजबोद्दीन जर्जरी बक्ष याने आपल्या धर्मप्रचारकासह महाराष्ट्रात खुलताबादेस मुक्काम केला होता. सू पंथ हा गाढ भक्तीचा तसेच वैराग्य तपश्चर्या व मानवतावाद इत्यादींचा आदर्श मानणारा संप्रदाय होता.

या पंथाच्या नावाने एक सूफी संगीत परंपरा निर्माण झाली. भारत-पाकिस्तानातील अनेक गायक सूफी संगीत गातात.

जोधा अकबर चित्रपटातले ’ख्वाजा मेरे ख्वाजा...दिल में समाँ जा...शाही का शाह तू... अली का दुलारा’ हे ए. रेहमान यांनी संगीतबद्ध केलेले गाणे सूफी संगीताचा एक नमूना आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4862734424439260091&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20140307&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AB%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5. २०१५-१२-०५ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ अलीम वकील, सूफी संप्रदायावर उपनिषदांचा प्रभाव, http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4862734424439260091&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20140307&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AB%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%20%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%20%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5