"दलित साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ५: | ओळ ५: | ||
* कॉम्रेड [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]] |
* कॉम्रेड [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]] |
||
* राज्यव्यापी [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]] |
* राज्यव्यापी [[अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन]] |
||
* अस्मितादर्शन साहित्य संमेलन |
|||
* आदिजन साहित्य संमेलन |
* आदिजन साहित्य संमेलन |
||
* आदिवासी साहित्य संमेलन |
* आदिवासी साहित्य संमेलन |
||
* अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन |
* अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन |
||
* अखिल भारतीय [[आंबेडकरवादी साहित्य संमेलन]] |
* अखिल भारतीय [[आंबेडकरवादी साहित्य संमेलन]] |
||
* अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन |
|||
* [[अस्मितादर्श साहित्य संमेलन]] |
* [[अस्मितादर्श साहित्य संमेलन]] |
||
* [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन]] |
* [[आंबेडकरी युवा साहित्य संमेलन]] |
||
ओळ ४४: | ओळ ४६: | ||
* [[विचारवेध साहित्य संमेलन|दलित साहित्य विचारवेध संमेलन]] |
* [[विचारवेध साहित्य संमेलन|दलित साहित्य विचारवेध संमेलन]] |
||
* दलित साहित्य अकादमीचे संमेलन |
* दलित साहित्य अकादमीचे संमेलन |
||
* दलित साहित्य विचारवेध संमेलन |
|||
* दलित साहित्य संमेलन |
* दलित साहित्य संमेलन |
||
* दलित सेनेचे जिल्हा संमेलन |
* दलित सेनेचे जिल्हा संमेलन |
२३:१५, २५ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
दलित संमेलने ही विविध नावांनी भरतात, त्यांतली काही नावे खाली दिली आहेत. :
- अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
- कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
- राज्यव्यापी अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलन
- अस्मितादर्शन साहित्य संमेलन
- आदिजन साहित्य संमेलन
- आदिवासी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय दलित नाट्य संमेलन
- अस्मितादर्श साहित्य संमेलन
- आंबेडकरी युवा साहित्य संमेलन
- आंबेडकरी विद्यार्थी साहित्य संमेलन
- आंबेडकरी वैचारिक साहित्य संमेलन
- आंबेडकरी साहित्य संमेलन
- आविष्कार साहित्य संमेलन
- ओबीसी साहित्य संमेलन
- राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन
- चमार एकता सम्मेलन
- अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन
- अखिल महाराष्ट्र दलित साहित्य संमेलन
- दलित अधिकार संमेलन
- दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलन
- दलित करोडपतींचे व्यापारिक सम्मेलन
- राष्ट्रीय दलित कलम साहित्य अधिवेशन
- दलित काँग्रेस सम्मेलन
- दलित ख्रिस्ती साहित्य संमेलन
- दलित नाट्यसंमेलन
- दलित पिछड़ा सम्मेलन
- दलित महासम्मेलन
- दलित महिला सम्मेलन
- दलित-मुस्लिम एकता सम्मेलन
- दलित मुव्हमेन्ट असोसिएशनचे वार्षिक सम्मेलन
- अंतर्राष्ट्रीय दलित सम्मेलन
- अतिदलित सम्मेलन
- राज्यस्तरीय दलित संमेलन
- राष्ट्रीय दलित सम्मेलन
- दलित सम्मेलन
- काँग्रेसचे दलित सम्मेलन
- ज़िला दलित सम्मेलन
- बहुजन समाज पार्टीका दलित सम्मेलन,
- मंडल दलित स्म्मेलन
- दलित अस्मिता सम्मेलन
- दलित साहित्य विचारवेध संमेलन
- दलित साहित्य अकादमीचे संमेलन
- दलित साहित्य विचारवेध संमेलन
- दलित साहित्य संमेलन
- दलित सेनेचे जिल्हा संमेलन
- द्वितीय ज्योती-सावित्री साहित्य संमेलन
- परिवर्तन साहित्य संमेलन
- परिवर्तनी साहित्य संमेलन
- प्रज्ञासूर्य साहित्य संमेलन
- फुले-आंबेडकर साहित्य संमेलन
- अखिल भारतीय फुले-आंबेडकरवादी साहित्य संमेलन
- फुले आंबेडकरी साहित्य संमेलन
- फुले-आंबेडकरी विचारधारा परिषद साहित्य संमेलन
- फुले-शाहू-आंबेडकर राष्ट्रीय साहित्य संमेलन
- राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलन
- महात्मा फुले साहित्य संमेलन
- महाविद्यालयीन विद्यार्थी साहित्य संमेलन
- अखिल भारतीय बहुजन साहित्य संमेलन
- बामसेफ अधिवेशन
- बौद्ध-दलित साहित्य संमेलन
- बौद्ध साहित्य संमेलन
- राज्यस्तरीय मराठी दलित साहित्य संमेलन
- महादलित सम्मेलन
- रमाई चळवळीचे साहित्य संमेलन
- रमाई साहित्य संमेलन
- राजर्षी शाहू विचारवेध संमेलन
- राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन
- अखिल भारतीय वामनदादा कर्डक साहित्य संमेलन
- विद्रोही साहित्य संमेलन (१)
- विद्रोही साहित्य संमेलन (२)
- राज्यस्तरीय सत्यशोधक ओबीसी साहित्य संमेलन
- सत्यशोधकी साहित्य संमेलन
- सम्यक थिएटर पारिवारिक साहित्य संमेलन
- सम्यक साहित्य संमेलन
- भारतीय संविधान चिंतन साहित्य संमेलन
- संविधाननिर्माता साहित्य संमेलन
- सावित्री साहित्य संमेलन, वगैरे वगैरे...
असे असले तरी दलित साहित्य संमेलन या मूळ नावाने भरलेली काही संमेलने अशी :
- १ले दलित साहित्य संमेलन २ मार्च १९५८ रोजी मुंबईत झाले.
- बाबुराव बागुल एका दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते.
- ३रे दलित साहित्य संमेलन औरंगाबाद येथे झाले. प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे त्याचे स्वागताध्यक्ष होते.
- एक अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन, ब्रह्मपुरी या गावी २७-२८ फेब्रुवारी १९८८ या तारखांना झाले होते. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
- ३रे (?) दलित साहित्य संमेलन १९७९साली झाले होते.
- ९वे दलित साहित्य संमेलन चंद्रपूर येथे इ.स.१९८९मध्ये झाले.
- दलित साहित्य संमेलन, पुलगावला १९९० या वर्षी झाले. डॉ. यशवंत मनोहर त्याचे संमेलनाध्यक्ष होते.
- २-३ मार्च २००८ या तारखांना सुवर्णमहोत्सवी दलित साहित्य संमेलन मुंबईला झाले.
- ?वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन ४-३-२००९ रोजी झाले.
- ११वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन नागपूरला २१-२२-२३ जानेवारी २०११ रोजी झाले. संमेलनाध्यक्ष खासदार डॉ. जनार्दन वाघमारे होते.
- १२वे अखिल भारतीय दलित साहित्य संमेलन भोपाळला मार्च २०१२ मध्ये झाले होते. हे संमेलन अखिल भारतीय दलित साहित्य महामंडळाने भरविले होते.