चर्चा:दलित साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज यांचा नवा प्रताधिकार भंग[संपादन]

  • Gnome-edit-redo.svgअभय नातू, V.narsikar: अनेकदा शेवटची विनंती/ताकीद मिळूनही, अनेकदा सांगून, सुचवूनही ज यांनी आपली प्रताधिकार भंग करण्याची सवय सोडलेली नाही.
  • ह्या इतिहासात त्यांनी स्पष्टपणे नकल-डकव करून प्रताधिकार भंग केल्याचे दिसत आहे. तरी आता त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी अशी प्रचालकांना विनंती.
  • ज यांना वारंवार पाठीशी घालणारे आणि त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक करणार्‍यांनी प्रताधिकार भंग आणि ज यांचा उत्पात गांभिर्याने बघावा ही विनंती. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!! १०:००, ११ नोव्हेंबर २०१८ (IST)