आविष्कार साहित्य संमेलन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नांदेडची अविष्कार साहित्य मंडळ ही संस्था हे संमेलन भरवते. दत्ता नागोराव डांगे हे या संस्थेचे इ.स. २००७पासून अध्यक्ष आहेत.

हे संमेलन आजवर १) नांदेड २) मुदखेड ३) धर्माबाद ४) आष्टा ५) उमरी, इत्यादी ठिकाणी भरले आहे.


पहा : साहित्य संमेलने