"परिनिर्वाण स्तूप" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Buddha in Kushinagar 08.JPG|thumb|right|250px|परिनिर्वाण विहार]]

'''परिनिर्वाण स्तूप''' हे [[उत्तर प्रदेश]]तील [[कुशीनगर]] मध्ये स्थित एक बौद्ध [[विहार]] आहे, जे [[बौद्ध धर्म]]ाचे संस्थापक [[गौतम बुद्ध]] यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे.<ref name=Jaico>{{स्रोत पुस्तक
'''परिनिर्वाण स्तूप''' हे [[उत्तर प्रदेश]]तील [[कुशीनगर]] मध्ये स्थित एक बौद्ध [[विहार]] आहे, जे [[बौद्ध धर्म]]ाचे संस्थापक [[गौतम बुद्ध]] यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे.<ref name=Jaico>{{स्रोत पुस्तक
| पहिलेनाव = Knapp
| पहिलेनाव = Knapp
ओळ २७: ओळ ३०:


== बाह्य दुवे ==
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग:Parinirvana Stupa|परिनिर्वाण स्तूप}}


[[वर्ग:उत्तर प्रदेशातील बौद्ध विहारे]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशातील बौद्ध विहारे]]
[[वर्ग: भारतातील स्तूप]]
[[वर्ग:भारतातील स्तूप]]
[[वर्ग: उत्तर प्रदेशचा इतिहास]]
[[वर्ग:उत्तर प्रदेशचा इतिहास]]

१६:११, २४ जुलै २०१७ ची आवृत्ती

परिनिर्वाण विहार

परिनिर्वाण स्तूप हे उत्तर प्रदेशतील कुशीनगर मध्ये स्थित एक बौद्ध विहार आहे, जे बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचे महापरिनिर्वाण स्थळ आहे.[१]अलेक्झांडर कनिंगहॅमने या क्षेत्रातील आपल्या कामात अधिक लक्ष दिले, कारण त्याने गौतम बुद्धांचा मृत्यू येथे झाला असे सिद्ध झाले. सध्याचे विहार हे इ.स. १९५६ मध्ये महापरिनिर्वाण किंवा बुद्धाब्ध २५०० (बौद्ध युग) च्या २५०० व्या वर्षाच्या स्मरणार्थ भाग म्हणून भारत सरकारने बांधला होता. या विहाराच्या आत, बुद्ध प्रतिमा उत्तर दिशेने आपल्या उजव्या बाजूला निद्रावस्थेत पडलेली आहे. हा बुद्ध पुतळा ६.१ मीटर लांबीचा असून तो दगडांच्या पलंगावर बसलेला आहे. [२]

इतिहास

बुद्धांच्या ह्या वर्षांच्या धम्मप्रचाराच्या घडामोडीनंतर, बुद्ध गंभीर अवस्थेत कुशीनगरला पोहोचले, जिथे त्यांनी आपला शेवटचा शिष्य नियुक्त केला आणि संघाला आपले शेवटचे शब्दसंग्रह उच्चारून इ.स.पू. ४८४ मध्ये महापरिनिर्वाण प्राप्त केले. मौर्य राजा अशोक यांनी इ.स.पू. २६० मध्ये कुशीनगरला भेट दिली व तेथे त्यांनी बुद्धांच्या निर्वाणाच्या स्थानाचे अनेक चैत्यस्तूप बांधली. पुढे कुषाण साम्राज्याच्या दरम्यान कुशीनगर या बौद्ध स्थळांचे स्थैर्य वाढविण्यात आले, तर गुप्त साम्राज्याच्या काळात (इ.स. ३२० - ६४७ मध्ये) कुशीनगरने सुवर्णयुग पाहिले, आणि तेव्हा ह्या परिनिर्वाण स्तूपाचा मोठ्या प्रमाणावर विस्तार होऊन त्यात विशाल बुद्ध पुतळा स्थापून परिनिर्वाण विहार पुनः उभारला गेला.

Reclining Buddha statue.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ Stephen, Knapp. (इंग्रजी भाषेत) http://some.https://books.google.co.in/books?id=djI5mL2qeocC&pg=PT147&dq=buddha%27s+visits+to+kushinagar&hl=en&sa=X&redir_esc=y#v=onepage&q=buddha's%20visits%20to%20kushinagar&f=false. 18 July 2015.com रोजी पाहिले. More than one of |अ‍ॅक्सेसदिनांक= and |accessdate= specified (सहाय्य); |accessdate= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)
  2. ^ Buddhanet (इंग्रजी भाषेत) http://www.buddhanet.net/e-learning/buddhistworld/kusinaga.htm. १८ जुलै २०१५ रोजी पाहिले. Italic or bold markup not allowed in: |website= (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)


बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग:Parinirvana Stupa