मौर्य (निःसंदिग्धीकरण)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मौर्य या पानावरून पुनर्निर्देशित)


HS Disambig.svg
या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


मौर्य राजवंश[संपादन]

राज्यकर्ते[संपादन]

इतर वंशज[संपादन]

जैन धर्मीय गणधर[संपादन]

  1. सुधर्म अग्निवेश्यायन कोल्लक (सन्निवेश)
  2. मंडिकपुत्र वाशिष्ठ मौर्य (सन्निवेश)
  3. भौमपुत्र कासव मौर्य (सन्निवेश)

स्थळ नाम[संपादन]

अर्वाचीन (?) व्यक्ति[संपादन]

लेखक[संपादन]

  • सुधीर मौर्य — हिंदी भाषी लेखक
  • नरेंद्र मौर्य — हिंदी भाषी लेखक
  • विजयगुप्त मौर्य — गुजराती लेखक
  • मौर्या सायमन — अमेरिकन कवयित्री

खासदार[संपादन]

  • बि.पी. मौर्य — १९७१ हापूर लोकसभा मतदारसंघ
  • केशव प्रसाद मौर्य — फुलपूर मतदारसंघ उत्तरप्रदेश १६ वी लोकसभा

आमदार[संपादन]

  • उदयलाल मौर्य — उत्तरप्रदेश ‌- १५वी, १६वी विधान सभा
  • नीरज (कुशवाहा) मौर्य — उत्तरप्रदेश ‌- १६वी विधान सभा
  • आशुतोष मौर्य — उत्तरप्रदेश ‌- १६वी विधान सभा
  • गुरू प्रसाद मौर्य — उत्तरप्रदेश ‌- १५वी, विधान सभा
  • अनिल कुमार मौर्य — उत्तरप्रदेश ‌- १५वी, विधान सभा
  • द्वारिका प्रसाद मौर्य — उत्तर प्रदेश १ली विधान सभा 1952
  • स्वामी प्रसाद मौर्य — उत्तरप्रदेश ‌- १६वी विधान सभा

रेल्वे[संपादन]

  • मौर्य एक्स्प्रेस — ५०२७/५०२८ हटिया स्टेशन ते गोरखपूर जंक्शन दरम्यान धावणारी रेल्वे आहे.

माध्यम[संपादन]

  • मौर्य टिव्ही

हॉटेल्स[संपादन]

  • मौर्य शेरेटन

हे सुद्धा पहा[संपादन]