"कास पठार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९: ओळ २९:
'''कासचे पठार''' [[सातारा|सातार्‍याच्या]] पश्चिमेकडे साधारणः २५ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील [[कास तलाव]] सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची [[रानफुले]] फुलतात. <ref>http://www.loksatta.com/lokprabha/sahyadri-flower-valley-1131560/</ref>अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे.
'''कासचे पठार''' [[सातारा|सातार्‍याच्या]] पश्चिमेकडे साधारणः २५ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील [[कास तलाव]] सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची [[रानफुले]] फुलतात. <ref>http://www.loksatta.com/lokprabha/sahyadri-flower-valley-1131560/</ref>अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे.


कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणार्‍या विविध प्रकारच्या [[रानफुले|रानफुलांसाठी]] आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. कास पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = https://www.kas.ind.in/| शीर्षक = कास पठार अधिकृत संकेतस्थळ}}</ref> या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययुसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात.सुमारे ५९ जातींचे सरिसृप आढळतात.
कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या [[रानफुले|रानफुलांसाठी]] आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = https://www.kas.ind.in/| शीर्षक = कास पठार अधिकृत संकेतस्थळ}}</ref> या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी घोषित केलेल्या नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या प्रादॆशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.


== इतर पर्यटनस्थळे ==
== इतर पर्यटनस्थळे ==
कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते [[सज्जनगड]] किल्ला आणि [[कण्हेर धरण]] यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. कास तलावाच्या जवळच [[वजराई धबधबा]] आहे जो भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे.कास पठार जवळ कूमोदिनि तलाव आहे
कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते [[सज्जनगड]] किल्ला आणि [[कण्हेर धरण]] यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच [[वजराई धबधबा]] आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे.

[[चित्र:Kaas_plateau.jpg|इवलेसे|धबधबा ]]
[[चित्र:Kaas_plateau.jpg|इवलेसे|धबधबा ]]
सज्जनगड किल्ल्या पासून १३ किमी अंतरावर ठोसेघर चा धबधबा आहे.सहाय्द्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघर ला देखील धाब्धबांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारण पणे २०० मी आहे.पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते.
सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे.सह्याद्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे. पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते.


== महाराष्ट्राचे आश्चर्य ==
== महाराष्ट्राचे आश्चर्य ==
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे.<ref> [http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067 महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा ] </ref> महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक [[ग्लोबल पॅगोडा]], मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय [[सीएसटी स्टेशन]], मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला [[दौलताबादचा किल्ला]], पश्चिम घाटातील [[कास पठार]], स्वराज्याची पहिली राजधानी [[रायगड किल्ला]], बुलडाण्यातील [[लोणार सरोवर]], औरंगाबादमधील [[अजिंठा लेणी]] ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.<br>
महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे.<ref> [http://abpmajha.abplive.in/maharashtra/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D-70067 महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा ] </ref> महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक [[ग्लोबल पॅगोडा]], मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय [[सीएसटी स्टेशन]], मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला [[दौलताबादचा किल्ला]], पश्चिम घाटातील [[कास पठार]], स्वराज्याची पहिली राजधानी [[रायगड किल्ला]], बुलढाण्यातील [[लोणार सरोवर]], औरंगाबादमधील [[अजिंठा लेणी]] ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.<br>


जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘[[एबीपी माझा]]’ने महाराष्ट्रातूनही '''सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा''' कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली यात कास पठार आहे. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.
जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘[[एबीपी माझा]]’ने महाराष्ट्रातूनही '''सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा''' कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली यात कास पठार आहे. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.
ओळ ४९: ओळ ५०:
[[File:Lesser Striped Necked Snake ( Calamaria Reed Snake ).jpg|thumb|सातारा येथील दुर्मिळ साप]]
[[File:Lesser Striped Necked Snake ( Calamaria Reed Snake ).jpg|thumb|सातारा येथील दुर्मिळ साप]]
== फुले ==
== फुले ==
कास पठारावर आढळणार्‍या फुलांपैकी काही फुलांची यादी -
कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी काही फुलांची यादी -
{{col-begin}}{{Col-break|width=50%}}<!--|colwidth=20em}}-->
{{col-begin}}{{Col-break|width=50%}}<!--|colwidth=20em}}-->
# [[Adenoon indicum]] (मोठी सोनकी)
# [[Adenoon indicum]] (मोठी सोनकी)

१६:१५, २१ जुलै २०१७ ची आवृत्ती

कास पठार
कास पठार
कास पठार
कास पठारचे ठिकाण दाखविणारा नकाशा
कास पठारचे ठिकाण दाखविणारा नकाशा
ठिकाण सातारा जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे शहर सातारा
गुणक 17°43′12″N 73°49′22″E / 17.72000°N 73.82278°E / 17.72000; 73.82278गुणक: 17°43′12″N 73°49′22″E / 17.72000°N 73.82278°E / 17.72000; 73.82278
क्षेत्रफळ १० चौ. किमी (३.९ चौ. मैल)
नियामक मंडळ सातारा वनविभाग
जागतिक वारसा स्थळ २०१२
संकेतस्थळ http://www.kas.ind.in/



कासचे पठार सातार्‍याच्या पश्चिमेकडे साधारणः २५ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. [१]अनेक दुर्मीळ प्रजाती येथे सापडल्याने या पठाराचा २०१२ साली युनेस्को जागतिक वारसा स्थळांच्या संरक्षित यादीत समावेश केला गेला आहे.

कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे.[२] या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources यांनी घोषित केलेल्या नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या प्रादॆशिक प्रजातींची यादी) २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरिसृप (सरपटणारे प्राणी) आढळतात.

इतर पर्यटनस्थळे

कास पठाराच्या दक्षिणेला कास तलाव आहे. कास तलावाच्या भोवताली घनदाट जंगल आहे. ते सज्जनगड किल्ला आणि कण्हेर धरण यांच्यामध्ये आहे. कास तलावाच्या दक्षिणेला ३० किमी अंतरावर कोयना प्रकल्प आहे. तलावाच्या जवळच वजराई धबधबा आहे. हा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक आहे. कास पठाराजवळ कुमुदिनी तलाव आहे.

धबधबा

सज्जनगडापासून १३ किमी अंतरावर ठोसेघरचा धबधबा आहे.सह्याद्रीच्या डोंगर रांगाप्रमाणे ठोसेघरला देखील धबधब्यांच्या रांगा आहेत. त्यातील एका धबधब्याची उंची साधारणपणे २०० मीटर आहे. पावसाळ्यात पर्यटकांची इथे खूप गर्दी असते.

महाराष्ट्राचे आश्चर्य

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी कास पठार हे एक आश्चर्य ठरले आहे.[३] महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली. शांती-सद्भावनेचं प्रतिक ग्लोबल पॅगोडा, मुंबईच्या मध्य रेल्वेचं मुख्यालय सीएसटी स्टेशन, मध्ययुगीन काळातील एक अभेद्य किल्ला दौलताबादचा किल्ला, पश्चिम घाटातील कास पठार, स्वराज्याची पहिली राजधानी रायगड किल्ला, बुलढाण्यातील लोणार सरोवर, औरंगाबादमधील अजिंठा लेणी ही महाराष्ट्राची सात आश्चर्ये आहेत. जगभरातून मिळालेल्या २२ लाख मतांच्या आधारावर महाराष्ट्रातील सात आश्चर्य निवडली गेली आहेत.

जागतिक स्तरावर जशी सात आश्चर्ये निवडली गेली, त्याच धर्तीवर ‘एबीपी माझा’ने महाराष्ट्रातूनही सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रा कार्यक्रमाच्या माध्यमातून सात आश्चर्य निवडली यात कास पठार आहे. डॉ. जगदीश पाटील, डॉ. अरुण टीकेकर, राजीव खांडेकर, श्री. अरविंद जामखेडकर, डॉ. निशीगंधा वाड, श्री. विकास दिलावरी, श्री. व्ही. रंगनाथन या सात ज्युरीने निवडलेल्या १४ आश्चर्यांपैकी सात वंडर्सची निवड करण्यात आली.

स्थानिक समस्या

कासला हॉटस्पॉट हे नाव दिल्यामुळे ह्या पठाराच्या परिसरात मानवी हस्तक्षेप वाढला आहे.पर्यटकांचा ओघ प्रचंड प्रमाणात वाढल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.[४] वन विभागाने नियंत्रणासाठी विविध उपाय केले आहेत. शुल्कवाढ केल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. परंतु हे ठिकाण म्हणजे एका नंदनवनापेक्षा कमी नाही.[५] येथे अपोनोगेतोन साताराइन्सीस ( वनस्पती ), आयडीओपिस कासइनसीस( कोळी),निम्यास्पीस गिरी ( पाल) या प्रदेशनिष्ठ प्राण्यांची नोंद झाली आहे

Cynotis tuberosa (आभाळी)
Ceropegia vincaefolia (कंदील पुष्प/कंदील खर्चुडी)
सातारा येथील प्रदेशनीष्ठ वनस्पती
सातारा येथील दुर्मिळ साप

फुले

कास पठारावर आढळणाऱ्या फुलांपैकी काही फुलांची यादी -


संदर्भ

  1. ^ http://www.loksatta.com/lokprabha/sahyadri-flower-valley-1131560/
  2. ^ https://www.kas.ind.in/. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ महाराष्ट्रातील सात आश्चर्यांची घोषणा
  4. ^ http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/kaas-pathaar-tourists-will-have-to-pay-maintenance-tax/articleshow/53507266.cms
  5. ^ http://www.pudhari.com/news/satara/67577.html