"दंगल (२०१६ चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{माहितीचौकट चित्रपट | नाव = दंगल | छायाचित्र = | चित्र रुंदी = | चित्र...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २१: ओळ २१:
| अवधी = १६० मिनिटे
| अवधी = १६० मिनिटे
| पुरस्कार =
| पुरस्कार =
| निर्मिती_खर्च = ₹७० कोटी
| निर्मिती_खर्च = ७० कोटी रुपये
| उत्पन्न = ₹७४१ कोटी
| उत्पन्न = ७४१ कोटी रुपये
| संकेतस्थळ दुवा =
| संकेतस्थळ दुवा =
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''दंगल''' हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक [[हिंदी चित्रपट|बॉलिवूड]] व्यक्तिचित्रपट आहे. [[महावीर सिंह फोगट]] ह्या माजी भारतीय [[कुस्ती]]पटूवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात [[आमिर खान]]ने महावीर सिंह फोगटांची व्यक्तिरेखा रंगवली आहे. [[गीता फोगट]] व [[बबिता कुमारी]] ह्या आपल्या मुलींना कुस्ती शिकवण्याचे कार्य महावीर फोगाट हाती घेतात व ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन [[२०१० राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत ५५ किलो गटात कुस्तीचे सुवर्णपदक जिंकून गीता फोगट कुस्तीमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरते अशी कथा दंगलमध्ये रंगवली आहे. ह्याच स्पर्धेत बबिता कुमारीला देखील ५१ किलो गटात रौप्यपदक मिळते.
'''दंगल''' हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक [[हिंदी चित्रपट|बॉलिवूड]] व्यक्तिचित्रपट आहे. [[महावीरसिंह फोगट]] ह्या माजी भारतीय [[कुस्ती]]पटूवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात [[आमिर खान]]ने महावीर सिंह फोगटांची व्यक्तिरेखा रंगवली आहे. [[गीता फोगट]] व [[बबिता कुमारी]] ह्या आपल्या मुलींना कुस्ती शिकवण्याचे कार्य महावीर फोगाट हाती घेतात व ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन [[२०१० राष्ट्रकुल खेळ]] स्पर्धेत ५५ किलो गटात कुस्तीचे सुवर्णपदक जिंकून गीता फोगट कुस्तीमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरते अशी कथा दंगलमध्ये रंगवली आहे. ह्याच स्पर्धेत बबिता कुमारीला देखील ५१ किलो गटात रौप्यपदक मिळते.


२३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेला दंगल भारताच्या [[उत्तर प्रदेश]], [[दिल्ली]], [[उत्तराखंड]], [[हरियाणा]], [[छत्तीसगढ]] व [[मध्य प्रदेश]] ह्या ६ राज्यांमध्ये करमुक्त जाहीर करण्यात आला. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंदीस उतरलेल्या दंगलला अमाप यश मिळाले व ७४१ कोटी रुपये कमावून त्याने आजवरच्या सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. [[फिल्मफेअर पुरस्कार]] सोहळ्यात दंगलला [[फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्तम चित्रपट]], [[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम दिग्दर्शक]] व [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेता]] हे तीन प्रमुख पुरस्कार मिळाले.
२३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेला दंगल भारताच्या [[उत्तर प्रदेश]], [[दिल्ली]], [[उत्तराखंड]], [[हरियाणा]], [[छत्तीसगढ]] व [[मध्य प्रदेश]] ह्या ६ राज्यांमध्ये करमुक्त जाहीर करण्यात आला. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंदीस उतरलेल्या दंगलला अमाप यश मिळाले व ७४१ कोटी रुपये कमावून त्याने आजवरच्या सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. [[फिल्मफेअर पुरस्कार]] सोहळ्यात दंगलला [[फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार|सर्वोत्तम चित्रपट]], [[फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार|सर्वोत्तम दिग्दर्शक]] व [[फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार|सर्वोत्तम अभिनेता]] हे तीन प्रमुख पुरस्कार मिळाले.


==महावीर फोगट यांचे चरित्र==
क्रीडापत्रकार सौरभ दुग्गल यांनी महावीरसिंह फोगट यांच्या जीवनप्रवासावर ‘आखाडा’ नावाच्चे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचा त्याच नावाचा मराठी अनुवाद [[लीना सोहोनी]] यांनी केला आहे. मेहता पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
* {{IMDb title|5074352}}
* {{IMDb title|5074352}}

२३:२५, १७ जून २०१७ ची आवृत्ती

दंगल
दिग्दर्शन नितेश तिवारी
निर्मिती आमिर खान
किरण राव
कथा नितेश तिवारी
प्रमुख कलाकार आमिर खान
साक्षी तंवर
फातिमा सना शेख
सन्या मल्होत्रा
संगीत प्रीतम
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}
वितरक फॉक्स स्टार स्टुडियोज
अवधी १६० मिनिटे
निर्मिती खर्च ७० कोटी रुपये
एकूण उत्पन्न ७४१ कोटी रुपये


दंगल हा २०१६ साली प्रदर्शित झालेला एक बॉलिवूड व्यक्तिचित्रपट आहे. महावीरसिंह फोगट ह्या माजी भारतीय कुस्तीपटूवर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात आमिर खानने महावीर सिंह फोगटांची व्यक्तिरेखा रंगवली आहे. गीता फोगटबबिता कुमारी ह्या आपल्या मुलींना कुस्ती शिकवण्याचे कार्य महावीर फोगाट हाती घेतात व ह्या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन २०१० राष्ट्रकुल खेळ स्पर्धेत ५५ किलो गटात कुस्तीचे सुवर्णपदक जिंकून गीता फोगट कुस्तीमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरते अशी कथा दंगलमध्ये रंगवली आहे. ह्याच स्पर्धेत बबिता कुमारीला देखील ५१ किलो गटात रौप्यपदक मिळते.

२३ डिसेंबर २०१६ रोजी प्रदर्शित झालेला दंगल भारताच्या उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, हरियाणा, छत्तीसगढमध्य प्रदेश ह्या ६ राज्यांमध्ये करमुक्त जाहीर करण्यात आला. प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्या पसंदीस उतरलेल्या दंगलला अमाप यश मिळाले व ७४१ कोटी रुपये कमावून त्याने आजवरच्या सर्वात यशस्वी भारतीय चित्रपटांच्या यादीत दुसरे स्थान पटकावले. फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात दंगलला सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम दिग्दर्शकसर्वोत्तम अभिनेता हे तीन प्रमुख पुरस्कार मिळाले.

महावीर फोगट यांचे चरित्र

क्रीडापत्रकार सौरभ दुग्गल यांनी महावीरसिंह फोगट यांच्या जीवनप्रवासावर ‘आखाडा’ नावाच्चे इंग्रजी पुस्तक लिहिले आहे. त्या पुस्तकाचा त्याच नावाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे. मेहता पब्लिकेशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

बाह्य दुवे