प्रीतम
Jump to navigation
Jump to search
प्रीतम | |
---|---|
![]() प्रीतम | |
आयुष्य | |
जन्म स्थान | कोलकाता, पश्चिम बंगाल |
संगीत साधना | |
गायन प्रकार | संगीत दिग्दर्शन, रचना, पार्श्वगायन |
संगीत कारकीर्द | |
कारकिर्दीचा काळ | २००१ - चालू |
प्रीतम चक्रवर्ती हा एक भारतीय संगीतकार आहे. सधाच्या घडीला तो बॉलिवूडमधील आघाडीचा संगीत दिग्दर्शक असून त्याने अनेक यशस्वी चित्रपटांना संगीत दिले आहे. धूम, धूम २, जब वी मेट, न्यू यॉर्क, लव्ह आज कल, कॉकटेल इत्यादी अनेक चित्रपटांमधील त्याचे संगीत गाजले. २०१२ साली त्याला सर्वोत्तम संगीत दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
पुरस्कार[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
- इंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील प्रीतमचे पान (इंग्लिश मजकूर)